
कोपरगाव प्रतिनिधी:-
आज दि.२५ एप्रिल २०२१ आज १०० जणांना डिस्चार्ज देण्यात आला.
आज एकूण तब्बल ११४ रॅपिड टेस्ट करण्यात आल्या त्यात ३० रुग्ण बाधित आढळले .
नगर येथे पाठविलेल्या स्वँब पैकी ३२ रुग्ण आढळले.
तसेच खाजगी लॅब मधील ११ रुग्णांचे अहवाल
रँपिड टेस्ट मधील ३० पुढीलप्रमाणे:-
येसगाव १
खडकी २
जेऊर पाटोदा १
माहेगाव देशमुख ३
दहिगाव बोलका १
धामोरी १
शारदानगर १
पोहेगाव १
कोपरगाव २
समतानगर २
बेट १
कारवाडी २
सुरेगाव १
देर्डे १
धारणगाव ३
शिंगणापूर १
तेली गल्ली १
तिनचारी १
कोकमठाण १
सुभद्रा नगर १
वारी १
संवत्सर १
तर नगर येथील ३२ अहवाल प्राप्त पुढीलप्रमाणे:-
संवत्सर १
हनुमान नगर १
समतानगर १
कुंभारी १
मुर्शतपुर १
कोपरगाव २
टाकळी १
चांदेकसारे १
निवारा ३
कोळपेवाडी १
मालेगाव थडी २
झगडे फाटा १
सुरेगाव १
साईनगर १
साईसिटी १
कोकमठाण १
धारणगाव ४
पोहेगाव २
ब्राम्हणगाव ३
शारदानगर १
ओमनगर १
रवंदे १
खाजगी लॅबमधील ११ पॉझिटिव्ह पुढीलप्रमाणे:-
ब्राम्हणगाव १
मालेगाव थडी १
जिजामाता उद्यान १
येवला रोड १
साखरवाडी १
शारदानगर १
रवंदे २
साईनगर १
निवारा कॉर्नर १
कोकमठाण १
आज एकुण कोरोना पॉझिटिव्ह ७३आहे.
आज नगर येथे ९८ स्त्राव तपासणी साठी पाठविले आहे.तसेच आज ३ मयत माहेगाव को.१, लक्ष्मीनगर को.१, करंजी को.१.
सदर ची माहिती ग्रामीण वैद्यकीय अधीक्षक डॉ कृष्णा फुलसौंदर यांनी दिली आहे. तसेच तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. संतोष विधाते व विशेष वैद्यकीय अधिकारी डॉ. वैशाली बडदे हे रुग्णांवर लक्ष ठेवून आहे.
सध्या परिस्थिती चांगली होत असून नागरिकांनी काळजी घेणे खुप आवश्यक आहे.
नागरीकांनी प्रशासनास सहकार्य करावे विनाकारण बाहेर पडू नये व मास्कचा वापर करावा…
