दिलासादायक..! आज डिस्चार्ज दिलेले तब्बल १३६ आहे, तर कोरोना पॉझिटिव्ह २८ आहे व मयत झालेले १ आहेत…

कोपरगाव

कोपरगाव प्रतिनिधी:-आज दि.२६ एप्रिल २०२१ आज १३६ जणांना डिस्चार्ज देण्यात आला. 
आज एकूण तब्बल ६१ रॅपिड टेस्ट करण्यात आल्या त्यात १२ रुग्ण बाधित आढळले .
नगर येथे पाठविलेल्या स्वँब पैकी ०० रुग्ण आढळले.
तसेच खाजगी लॅब मधील १२ रुग्णांचे अहवाल
रँपिड टेस्ट मधील १६ पुढीलप्रमाणे:-
संवत्सर ३
कोपरगाव १
कोकमठाण ४
लक्ष्मणवाडी १
नाटेगाव १
रामवाडी १
कान्हेगाव ५
खाजगी लॅबमधील १२ पॉझिटिव्ह पुढीलप्रमाणे:-
ओमनगर १
शारदा नगर १
चासनळी १
ब्राम्हणगल्ली १
डाऊच १
करंजी २
पोहेगाव २
चांदेकसारे १
वेस सोयगाव को.१
सोनेवाडी १
आज एकुण कोरोना पॉझिटिव्ह २८ आहे.
आज नगर येथे २९० स्त्राव तपासणी साठी पाठविले आहे.तसेच आज १ मयत
कोळगाव १.

सदर ची माहिती ग्रामीण वैद्यकीय अधीक्षक डॉ कृष्णा फुलसौंदर  यांनी दिली आहे. तसेच तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. संतोष विधाते व विशेष वैद्यकीय अधिकारी डॉ. वैशाली बडदे हे रुग्णांवर लक्ष ठेवून आहे.
सध्या परिस्थिती चांगली  होत असून नागरिकांनी काळजी घेणे खुप आवश्यक आहे.
नागरीकांनी प्रशासनास सहकार्य करावे विनाकारण बाहेर पडू नये व मास्कचा वापर करावा…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *