सरकारच्या नाकर्तेपणा मुळे जनतेचे बळी जात आहेत:- अँड नितीन पोळ…

कोपरगाव प्रतिनिधी:-कोविड साथीच्या आजारात केंद्र व राज्य सरकार गंभीर नसून सरकारच्या नाकर्तेपणा मुळे जनतेचे बळी जात आहेत असे मत लोक स्वराज्य आंदोलनाचे प्रदेश अध्यक्ष अँड. नितीन पोळ यांनी एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे व्यक्त केलेआपल्या प्रसिद्धी पत्रकात पोळ पुढे म्हणाले की मागील वर्षी सुरू झालेली करोना साथीच्या आजारात राज्य व केंद्र सरकार गंभीर नाहीमागील वर्षी लॉक डाऊन […]

Read More

महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे अध्यक्ष सत्यजीतजी तांबे यांनी कोपरगाव कोरोना वॉर रूमला भेट दिली..!!

कोपरगाव प्रतिनिधी:-१८ मे रोजी महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे अध्यक्ष सत्यजीतजी तांबे यांनी कोपरगाव कोरोना वॉर रूमला भेट दिली,वॉर रूमच्या कामाबद्दल समाधान व्यक्त करत अधिकाधिक अजून चांगल्याप्रकारे करण्याच्या सूचना व बदल सुचविले.या माध्यमातून दादांचा प्रशासकीय कामाचा तसेच उत्तम नियोजनाचा असलेला दांडगा अनुभव सर्व टीम ने अनुभवला.कोपरगाव कोरोना वॉर रूम..!मदत नव्हे कर्तव्य9146 017 017

Read More

कोपरगाव कोरोना अपडेट्स आज दि.१८ मे रोजी डिस्चार्ज दिलेले १३३ आहे तर कोरोना पॉझिटिव्ह ११४ आहे तसेच मयत ५ आहेत…

तालुक्यात आजपर्यंत स्वँब टेस्ट ४९८५२ झाल्या असुन ११२५७ कोरोना पॉझिटिव्ह चा आकडा झाला. डिस्चार्ज दिलेले १०२२१ आहे तर उपचार सुरू असलेले ८५९ आहे व मयत झालेले १७७ आहे. कोपरगाव प्रतिनिधी:-दि.१८ मे २०२१ रोजी१३३ जणांना डिस्चार्ज देण्यात आला. आज एकूण तब्बल ५८४ रॅपिड टेस्ट करण्यात आल्या त्यात ५५ रुग्ण बाधित आढळले .नगर येथे पाठविलेल्या स्वँब पैकी २८ […]

Read More

कोरोना लसीकरण अपडेट्स:-डॉ. क्रुष्णा फुलसौंदर…

कोपरगाव प्रतिनिधी:-आज दिनांक 18 मे रोजी ग्रामीण रुग्णालय येथे कोव्हॅक्सिन (covaxin) लसीचा दुसरा डोस ४५पेक्षा जास्त वयोगटातील लोकांसाठी तसेच शासकीय कर्मचारी(FLW) यांसाठी ठेवण्यात आला आहे, सदर सत्रामध्ये लस द्यावयाच्या लाभार्थ्यांना ग्रामीण रुग्णालय मार्फत फोन करण्यात आला आहे ज्या लोकांना फोन आला असेल त्यांनीच फक्त जी वेळ दिली असेल त्यावेळेसच आपल्या आधार कार्ड व पहिल्या डोस […]

Read More

संजीवनी डेडिकेटेड कोविड हेल्थ सेंटर म्हणजे आरोग्य सुविधायुक्त सेंटर:- देवेंद्र फडणवीस…

कोपरगांव प्रतिनिधी:- उपचारादरम्यान रूग्णांची अचानक खालावणारी तब्बेत, या दरम्यान आरोग्य सुविधां उपलब्ध करण्यासाठी नातेवाईकांना सहन करावा लागणारा मनस्ताप यामुळे नागरिकांची मोठ्या प्रमाणात हेळसांड होत असल्याने संजीवनी उदयोग समूह मार्फत सुरु करण्यात आलेले संजीवनी डेडिकेटेड कोविड हेल्थ सेंटर हे आरोग्य सुविधायुक्त सेंटर असल्याचे प्रतिपादन महाराष्ट्र राज्याचे विरोधीपक्ष नेते माजी मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी केले.कोपरगांव मतदारसंघात कोरोना […]

Read More

आनंदाची संकल्पना:- गोरेसर…

कोपरगाव प्रतिनिधी:- एका सहज घटनेतून आईने , ज्येष्ठ वयातील आनंदाची संकल्पनाच माझ्या हाती ठेवली . नव्या पिढीची गती पाहून आता आपली ही कुवत उरली नाही , म्हणून अगतिक होणारी कुरकुरणारी मन परस्परांच्या आनंदावर ढग आणतात … केव्हातरी परमेश्वराच्या स्मरणाने कृतज्ञ वृत्ताने आयुष्याकडे पहा केवढातरी जीवनसंघर्ष पचवून उठाता आपण सुबक वळणावर आलो आहोत … पंचविशीचे पंच […]

Read More

देवळाली प्रवरा च्या कोविड सेंटरला मुख्याध्यापक संघाचा सहारा..!!

कोपरगाव प्रतिनिधी:-देवळाली प्रवरा च्या कोविड सेंटरला मुख्याध्यापक संघाने आज मदतीचा हात पुढे करून सहारा दिला.सोसिएल मीडिया द्वारे झालेल्या मदतीच्या आवाहनाला प्रतिसाद देत राहुरी तालुका मुख्याध्यापक शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी संघाचे वतीने देवळाली प्रवरा येथील सहारा मंगल कार्यालयात सुरू असलेल्या शासकीय कोविड सेंटरला आज चार स्टँड फॅन व चार ऑक्सि मीटर भेट देणेत आले.प्रसंगी राहुरी पंचायत […]

Read More

कोपरगाव कोरोना अपडेट्स दि.१७मे रोजी डिस्चार्ज दिलेले १५७ आहे तर कोरोना पॉझिटिव्ह ६४ आहे तसेच मयत ४ आहेत…

कोपरगाव प्रतिनिधी:- दि.१७ मे २०२१ रोजी१५७ जणांना डिस्चार्ज देण्यात आला. आज एकूण तब्बल ६०७ रॅपिड टेस्ट करण्यात आल्या त्यात ४७ रुग्ण बाधित आढळले .नगर येथे पाठविलेल्या स्वँब पैकी १२ रुग्ण आढळले.तसेच खाजगी लॅब मधील ५ रुग्णांचे अहवाल .रँपिड टेस्ट मधील ४७ पुढीलप्रमाणे:-कुंभारी १कोपरगाव १धारणगाव १गवारेनगर १जेऊर कुंभारी २ओमनगरी २श्रद्धा नगरी १निंबारा मैदान १टिळकनगर १शंकर नगर २निवारा […]

Read More

कोपरगाव नगरपरिषदेच्या वरच्या मजल्याचे काम लागणार मार्गी ४.१९ कोटी रुपये खर्चास प्रशासकीय मान्यता प्राप्त:- आमदार आशुतोषदादा काळे…

कोपरगाव प्रतिनिधी:- कोळपेवाडी वार्ताहर:- कोपरगाव नगरपरिषदेच्या प्रशासकीय इमारतीचे काम तातडीने पूर्ण व्हावे यासाठी वैशिष्टपूर्ण योजनेअंतर्गत २ कोटी रुपये निधी मंजूर करून कोपरगाव नगरपरिषदेकडे वर्ग करण्यात आलेला आहे व कोपरगाव नगरपरिषदेच्या इतर निधीतून आवश्यक असणाऱ्या निधीच्या खर्चास प्रशासकीय मान्यता मिळावी यासाठी केलेल्या पाठपुराव्यातून कोपरगाव नगरपरिषदेस ४.१९ कोटी रुपयांच्या खर्चास प्रशासकीय मान्यता प्राप्त झाली असून कोपरगाव नगरपरिषदेच्या […]

Read More

कोपरगावात राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या वतीने पेट्रोल व डिझेल दरवाढिच्या निषेधार्थ गांधीगिरी..!

कोपरगाव प्रतिनिधी:- कोळपेवाडी वार्ताहर:- मागील काही दिवासांपासून पेट्रोल.डीझेल व घरगुती स्वयंपाकासाठी लागणाऱ्या गॅस सिलेंडरचे दर सातत्याने वाढत असून त्या निषेधार्थ सोमवार (दि.१७) रोजी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे आमदार आशुतोष काळे यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसच्या वतीने कोपरगाव येथे पेट्रोल पंपापर्यंत दुचाकी ढकलून नेत पेट्रोल पंपावर पेट्रोल देणाऱ्या सेल्समनला गुलाब पुष्प देवून गांधीगिरी करत निषेध आंदोलन करण्यात आले.देशात […]

Read More