कोपरगाव कोरोना अपडेट्स दि.१७मे रोजी डिस्चार्ज दिलेले १५७ आहे तर कोरोना पॉझिटिव्ह ६४ आहे तसेच मयत ४ आहेत…

कोपरगाव

कोपरगाव प्रतिनिधी:- दि.१७ मे २०२१ रोजी
१५७ जणांना डिस्चार्ज देण्यात आला. 
आज एकूण तब्बल ६०७ रॅपिड टेस्ट करण्यात आल्या त्यात ४७ रुग्ण बाधित आढळले .
नगर येथे पाठविलेल्या स्वँब पैकी १२ रुग्ण आढळले.
तसेच खाजगी लॅब मधील ५ रुग्णांचे अहवाल .
रँपिड टेस्ट मधील ४७ पुढीलप्रमाणे:-
कुंभारी १
कोपरगाव १
धारणगाव १
गवारेनगर १
जेऊर कुंभारी २
ओमनगरी २
श्रद्धा नगरी १
निंबारा मैदान १
टिळकनगर १
शंकर नगर २
निवारा ३
तिळवणी १
नवलेवस्ती १
सावळीविहीर २
गजानन नगर ३
श्रद्धा कॉंम्प्लेक्स १
कोकमठाण १
सुभाष नगर १
सांगवीभुसार १
वेळापुर ३
कोळपेवाडी १.
सुरेगाव १
ब्राम्हणगाव १
वारी ३
तळेगाव १
दहिगाव १
धोत्रे १
हिंगणी १
चांदेकसारे २
पोहेगाव २
बहादरपुर १
शहापूर १
तर नगर येथील १२ अहवाल प्राप्त पुढीलप्रमाणे:-
गजानन नगर ३
लक्ष्मीनगर १
निवारा १
संजीवनी १
नवले वस्ती १
रवंदा २
कुंभारी २
बोलकी १
खाजगी लॅबमधील ५ पॉझिटिव्ह पुढीलप्रमाणे:-
शिंगणापूर १
लक्ष्मीनगर १
शारदानगर १
निवारा हौसिंग सोसायटी को.२

एकुण कोरोना पॉझिटिव्ह ६४ आहे.
आज नगर येथे ४०७ स्त्राव तपासणी साठी पाठविले आहे.तसेच आज ४ मयत
कोपरगाव २, चांदेकसारे १, पढेगाव १.

सदर ची माहिती ग्रामीण वैद्यकीय अधीक्षक डॉ कृष्णा फुलसौंदर  यांनी दिली आहे.

तसेच तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. संतोष विधाते व

विशेष वैद्यकीय अधिकारी डॉ. वैशाली बडदे हे रुग्णांवर लक्ष ठेवून आहे.


सध्या परिस्थिती चांगली  होत असून नागरिकांनी काळजी घेणे खुप आवश्यक आहे.
नागरीकांनी प्रशासनास सहकार्य करावे विनाकारण बाहेर पडू नये व मास्कचा वापर करावा…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *