कोपरगाव कोरोना अपडेट्स दिनांक २३ मे रोजी डिस्चार्ज दिलेले ६४ आहे तर कोरोना पॉझिटिव्ह ३९ आहे…
तालुक्यात आजपर्यंत स्वँब टेस्ट ५४९६१ झाल्या असुन ११५८९ कोरोना पॉझिटिव्ह चा आकडा झाला. डिस्चार्ज दिलेले १०६८७ आहे तर उपचार सुरू असलेले ७२१ आहे व मयत झालेले १८१ आहे. कोपरगाव प्रतिनिधी:-आज दि.२३ मे २०२१ आज ६४ जणांना डिस्चार्ज देण्यात आला. आज एकूण तब्बल ६८५ रॅपिड टेस्ट करण्यात आल्या त्यात २६ रुग्ण बाधित आढळले .नगर येथे पाठविलेल्या स्वँब […]
Read More