विवेकभैय्या कोल्हे यांनी मोठ्या मनाने माझा सत्कार घेण्याची ही वेळ नाही असे म्हणत नाकारला सत्कार..!!

कोपरगाव प्रतिनिधी:-विवेकभैय्या कोल्हे यांनी नाकारला सत्कार..युवकांनी विवेकभैय्यांच्या कामाने प्रेरित होऊन त्यांच्या सेवाकार्याबद्दल सत्कार करण्यासाठी संजीवनी कोविड सेंटरला गेले असता विवेकभैय्या कोल्हे यांनी मोठ्या मनाने माझा सत्कार घेण्याची ही वेळ नाही आणि जो पर्यंत कोपरगाव मतदारसंघ संपूर्ण कोरोनामुक्त होत नाही तो पर्यंत सत्कार घेणे मला मान्य नाही.. खरा सत्कार तर कोरोनात अहोरात्र लढणारे प्रशासकीय अधिकारी,डॉक्टर,वैद्यकीय कर्मचारी,स्वच्छता […]

Read More

समता पतसंस्थेचा अनोखा उपक्रम:- काकासाहेब कोयटे…

कोपरगाव प्रतिनिधी:-समता पतसंस्थेच्या वतीने लोककलावंत द्वारे कोरोना जनजागृती अभियानाचा शुभारंभ २४ मे रोजी सकाळी निवारा हाऊसिंग सोसायटी येथून राज्य पतसंस्था फेडरेशनचे अध्यक्ष माननीय श्री काकासाहेब कोयटे यांचे प्रमुख उपस्थितीत सुरू करण्यात आला.

Read More

लोकसभा युवक काँग्रेस तर्फे शिर्डी श्रीसाईबाबा हॉस्पिटल व पोलीस स्टेशन येथील कर्मचाऱ्यांना कोरोना केअर किटचे वाटप करण्यात आले:- तुषार पोटे…

कोपरगाव प्रतिनिधी:-कोरोना काळात फ्रंटलाईन वर्कर म्हणून आरोग्य सेवा देणाऱ्या कर्मचाऱ्यांप्रति कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी शिर्डी लोकसभेतील सहा तालुक्यात उत्तम दर्जाचे कोरोना केअर किट शिर्डी लोकसभा युवक काँग्रेसतर्फे वाटप करण्याचा उपक्रम अहमदनगर जिल्हा युवक काँग्रेसचे उपाध्यक्ष तुषार पोटे यांनी हाती घेतला असून महसूलमंत्री नामदार थोरात साहेब, युवक काँग्रेस प्रदेशाध्यक्ष सत्यजीत दादा तांबे यांचे मार्गदर्शनाखाली हा उपक्रम २४ […]

Read More

भाजप कार्यकर्त्यांनी केला आ.आशुतोष काळेंचा गौरव; कोरोना संकटात आमदार आशुतोष काळेंचे योग्य व्यवस्थापण, रुग्ण संख्येला बसला आळा..!

कोपरगाव प्रतिनिधी:-कोळपेवाडी वार्ताहर :- कोरोना महामारीत आमदार आशुतोष काळे यांनी कोपरगाव तालुक्यात कोरोना बाधित रुग्णांसाठी केलेल्या विविध उपाययोजना करून योग्य व्यवस्था निर्माण केली. आरोग्य विभाग व प्रशासनाला वेळोवेळी आवश्यक असणारी मदत करून सातत्याने काय हवं नको याची नेहमीच विचारपूस करून सदैव प्रशासनाच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहून कोपरगाव तालुक्यात कोरोना परिस्थिती आटोक्यात आणल्याबद्दल त्यांच्या कामाची पोहोच […]

Read More

पुणतांबा ग्रामीण आरोग्य केंद्राला ५ ऑक्सिजन काँसट्रेटर मशीन देणार:- आ. आशुतोष काळे…

कोपरगाव प्रतिनिधी:-कोळपेवाडी वार्ताहर :- कोपरगाव विधानसभा मतदार संघातील पुणतांबा व मतदार संघातील राहाता तालुक्यातील इतर गावातील कोरोना बाधित रुग्णांना उपचार घेतांना अडचणी निर्माण होवू नये यासाठी गरज पडल्यास १० ऑक्सिजन बेडची सुविधा करून देणार असल्याची ग्वाही देवून पुणतांबा प्राथमिक आरोग्य केंद्राला लवकरच ५ ऑक्सिजन काँसट्रेटर मशीन देणार असल्याचे आमदार आशुतोष काळे यांनी सांगितले आहे. फोटो […]

Read More

कोपरगाव कोरोना अपडेट्स आज दि.२४ मे रोजी डिस्चार्ज दिलेले ६४ आहे तर कोरोना पॉझिटिव्ह ४७ आहे…

तालुक्यात आजपर्यंत स्वँब टेस्ट ५६४९१ झाल्या असुन ११६३६ कोरोना पॉझिटिव्ह चा आकडा झाला. डिस्चार्ज दिलेले १०७५१ आहे तर उपचार सुरू असलेले ७०४ आहे व मयत झालेले १८१ आहे. कोपरगाव प्रतिनिधी:-आज दि.२४ मे २०२१ आज ६४ जणांना डिस्चार्ज देण्यात आला. आज एकूण तब्बल ८९५ रॅपिड टेस्ट करण्यात आल्या त्यात ३२ रुग्ण बाधित आढळले .नगर येथे पाठविलेल्या स्वँब […]

Read More

कोपरगाव कोरोना अपडेट्स आज दि.२४ मे रोजी डिस्चार्ज दिलेले ६४ आहे तर कोरोना पॉझिटिव्ह ४७ आहे…

तालुक्यात आजपर्यंत स्वँब टेस्ट ५६४९१ झाल्या असुन ११६३६ कोरोना पॉझिटिव्ह चा आकडा झाला. डिस्चार्ज दिलेले १०७५१ आहे तर उपचार सुरू असलेले ७०४ आहे व मयत झालेले १८१ आहे. कोपरगाव प्रतिनिधी:-आज दि.२४ मे २०२१ आज ६४ जणांना डिस्चार्ज देण्यात आला. आज एकूण तब्बल ८९५ रॅपिड टेस्ट करण्यात आल्या त्यात ३२ रुग्ण बाधित आढळले .नगर येथे पाठविलेल्या स्वँब […]

Read More

अमूल्य:- गोरेसर…

कोपरगाव प्रतिनिधी:-नामस्मरण करीत राहा … याचा अर्थ कामधंदे सोडून ‘ टाळ कुटा ‘ असा होत नाही … . जे नरहरी सोनारानं केलं .. ‘ देवा तुझा मी सोनार , तुझे नामाचा व्यवहार म्हणत व्यवसाय सोडला नाही … सावताने केला मळा … विठठल देखियला डोळा म्हणत … शांती शेवंती फुलली . प्रेम जाई जुई व्याली . […]

Read More

शेतकरी बांधवांसाठी ऐतिहासिक निर्णय घेऊन पंतप्रधानांचा बळीराजाला दिलासा-विवेकभैय्या कोल्हे…

कोपरगांव प्रतिनिधी:-संपूर्ण जगासह देशावर आलेल्या कोरोना महामारीच्या संकटामुळे गेल्या एक वर्षभरापासून सर्वसामान्य जनतेचे जीवनमान विस्कळीत झालेले असतांना शेतकरी बांधव देखील या दृष्टचक्रातून सुटलेले नाही.कोरोनामुळे संपूर्ण देशासह राज्यात लॉकडाऊन असल्यामुळे शेतकरी बांधव आधीच चिंताग्रस्त झालेले होते त्यातच रासायनिक खत निर्मिती करणा-या कंपन्यांकडून खतांच्या किंमतीमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाल्यामुळे शेतकरी बांधवांमध्ये नैराश्येचे वातावरण पसरले होते मात्र देशाचे […]

Read More

२४ मे २०२१ चा कोरोना लसीकरण अपडेट्स:- कोपरगाव ग्रामीण रुग्णालया वैद्यकीय अधिक्षक क्रुष्णा फुलसौंदर…

कोपरगाव प्रतिनिधी:-आज दिनांक २४ मे रोजी ग्रामीण रुग्णालय येथे कोवी शील्ड लसीचा पहिला डोस ४५पेक्षा जास्त वयोगटातील लोकांसाठी तसेच शासकीय कर्मचारी(FLW) यांसाठी ठेवण्यात आला आहे, सदर सत्रामध्ये लस द्यावयाच्या लाभार्थ्यांना ग्रामीण रुग्णालय मार्फत फोन करण्यात आला आहे ज्या लोकांना फोन आला असेल त्यांनीच फक्त जी वेळ दिली असेल त्यावेळेसच आपल्या आधार कार्ड सह उपस्थित रहावे […]

Read More