
तालुक्यात आजपर्यंत स्वँब टेस्ट ५४९६१ झाल्या असुन ११५८९ कोरोना पॉझिटिव्ह चा आकडा झाला. डिस्चार्ज दिलेले १०६८७ आहे तर उपचार सुरू असलेले ७२१ आहे व मयत झालेले १८१ आहे.
कोपरगाव प्रतिनिधी:-
आज दि.२३ मे २०२१ आज ६४ जणांना डिस्चार्ज देण्यात आला.
आज एकूण तब्बल ६८५ रॅपिड टेस्ट करण्यात आल्या त्यात २६ रुग्ण बाधित आढळले .
नगर येथे पाठविलेल्या स्वँब पैकी ६ रुग्ण आढळले.
तसेच खाजगी लॅब मधील ७ रुग्णांचे अहवाल .
रँपिड टेस्ट मधील २६ पुढीलप्रमाणे:-
आर.एच.को.१
गजानन नगर १
खिर्डीगणेश २
जुन कोर्ट रोड १
लक्ष्मीनगर १
सुरेगाव ३
भास्कर वस्ती १
करंजी १
जेऊर कुंभारी १
पुणतांबा को.१
सांगवीभुसार १
धारणगाव २
मालेगाव थडी १
कुंभारी २
वारी ३
शहापुर १
सोनेवाडी १
तर नगर येथील ७ अहवाल प्राप्त पुढीलप्रमाणे:-
खिर्डीगणेश १
गांधीनगर १
सम्यक नगर १
आत्मा मलीक को.१
कापड बाजार १
नाटेगाव १
ब्राम्हणगाव १
खाजगी लॅबमधील ६ पॉझिटिव्ह पुढीलप्रमाणे:-
श्रीराम हौसिंग सोसायटी को.२
बालाजी निकेतन ३
येवला रोड को.१
आज एकुण कोरोना पॉझिटिव्ह ३९ आहे.
आज नगर येथे ४६१ स्त्राव तपासणी साठी पाठविले आहे.
सदर ची माहिती ग्रामीण वैद्यकीय अधीक्षक डॉ कृष्णा फुलसौंदर यांनी दिली आहे.

तसेच तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. संतोष विधाते व

विशेष वैद्यकीय अधिकारी डॉ. वैशाली बडदे हे रुग्णांवर लक्ष ठेवून आहे.

सध्या परिस्थिती चांगली होत असून नागरिकांनी काळजी घेणे खुप आवश्यक आहे.
नागरीकांनी प्रशासनास सहकार्य करावे विनाकारण बाहेर पडू नये व मास्कचा वापर करावा…
