कै. भागचंदभाऊ ठोळे यांना पूण्यतिथी निमित्त भावपूर्ण आदरांजली:- प्रेस फोटोग्राफर हेमचंद्र भव्वर…

कोपरगाव

कोपरगाव प्रतिनिधी:-
जेष्ठ नागरिक सेवामंच चे संस्थापक अध्यक्ष कै भागचंदभाऊ ठोळे यांची आज पुण्यतिथी आपला व्यवसाय सांभाळून शैक्षणिक सामाजिक क्षेत्रात सेवाभावी वृत्तीने सदैव मदतीला धावून जाण्याची तयारी असलेले ठोळे परिवार कै भागचंदभाऊ ठोळे यांनी ठोळे उद्योग समूहाचे वतीने व प्रवरा मेडिकल ट्रस्ट वतीने गोरगरीब जनतेला आरोग्य संपन्न जगण्यासाठी श्रीमान गोकुळचंद विद्या लयात सर्व रोग निदान उपचार शिबिर आयोजित केले ती परंपरा आजही कैलास ठोळे राजेश ठोळे यांनी चालविले आहे शिवाय नैसर्गिक आपत्तीच्या वेळी सदैव मदतीला धावून येतात जेष्ठ नागरिक मंचाची स्थापना करून अनेक समाजोपयोगी उपक्रम शैक्षणिक सामाजिक सेवाभावी उपक्रम राबविले गेले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *