कोपरगाव कोरोना अपडेट्स आज दि.२४ मे रोजी डिस्चार्ज दिलेले ६४ आहे तर कोरोना पॉझिटिव्ह ४७ आहे…

कोपरगाव

तालुक्यात आजपर्यंत स्वँब टेस्ट ५६४९१ झाल्या असुन ११६३६ कोरोना पॉझिटिव्ह चा आकडा झाला. डिस्चार्ज दिलेले १०७५१ आहे तर उपचार सुरू असलेले ७०४ आहे व मयत झालेले १८१ आहे.

कोपरगाव प्रतिनिधी:-
आज दि.२४ मे २०२१ आज ६४ जणांना डिस्चार्ज देण्यात आला. 
आज एकूण तब्बल ८९५ रॅपिड टेस्ट करण्यात आल्या त्यात ३२ रुग्ण बाधित आढळले .
नगर येथे पाठविलेल्या स्वँब पैकी १५ रुग्ण आढळले.
तसेच खाजगी लॅब मधील ०० रुग्णांचे अहवाल .
रँपिड टेस्ट मधील ३२ पुढीलप्रमाणे:-
धारणगाव रोड १
गजानन नगर १
मातोश्री नगर १
कोळपेवाडी २
निवारा १
सांगवीभुसार १
संजयनगर १
ब्राम्हणगाव १
वारी ३
कान्हेगाव १
जेऊर कुंभारी २
मोहिनीराज नगर १
बहादरपुर ३
करंजी ५
कसली १
पढेगाव १
तळेगाव २
सुरेगाव ४
तर नगर येथील १५ अहवाल प्राप्त पुढीलप्रमाणे:-
कोर्हाळे को.२
जेऊर कुंभारी १
शिंगणापूर १
कालिक नगर १
खिर्डीगणेश ३
ब्राम्हणगाव १
कुंभारी १
करंजी १
सोनारी २
निमगाव १
मुर्शतपुर १
आज एकुण कोरोना पॉझिटिव्ह ४७ आहे.
आज नगर येथे ६३५ स्त्राव तपासणी साठी पाठविले आहे.

सदर ची माहिती ग्रामीण वैद्यकीय अधीक्षक डॉ कृष्णा फुलसौंदर  यांनी दिली आहे.

तसेच तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. संतोष विधाते व

विशेष वैद्यकीय अधिकारी डॉ. वैशाली बडदे हे रुग्णांवर लक्ष ठेवून आहे.


सध्या परिस्थिती चांगली  होत असून नागरिकांनी काळजी घेणे खुप आवश्यक आहे.
नागरीकांनी प्रशासनास सहकार्य करावे विनाकारण बाहेर पडू नये व मास्कचा वापर करावा…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *