समता पतसंस्थेचा अनोखा उपक्रम:- काकासाहेब कोयटे…

कोपरगाव

कोपरगाव प्रतिनिधी:-
समता पतसंस्थेच्या वतीने लोककलावंत द्वारे कोरोना जनजागृती अभियानाचा शुभारंभ २४ मे रोजी सकाळी निवारा हाऊसिंग सोसायटी येथून राज्य पतसंस्था फेडरेशनचे अध्यक्ष माननीय श्री काकासाहेब कोयटे यांचे प्रमुख उपस्थितीत सुरू करण्यात आला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *