कोपरगाव करांचे आरोग्य अबाधित राहण्यासाठी बंद पाईपलाईनने पाणी आणावे:- विजय गोरक्षनाथ आढाव…

कोपरगाव प्रतिनिधी:-धरणक्षेत्रात पुरेसा होउन धरणामध्ये पाणी साठा असुनही कोपरगाव करांना मात्र 12 दिवसाआड पाणी पुरवठा होत आहे, ही नित्याचीच परिस्थिती झाली आहे. कोपरगावचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न कायमस्वरूपी सोडवायचा असेल तर कोपरगावला बंद पाईपलाईनद्वारे पाणी आणण्यासाठी प्रयत्न करण्याची गरज असलयाचे मत श्री विजय गोरक्षनाथ आढाव यांनी व्यक्त केले.प्रसिध्दीस दिलेल्या पत्रकात श्री आढाव यांनी पुढे म्हटले आहे […]

Read More

नगराध्यक्ष विजय वहाडणे यांनी संभाजीनगर येथे जाऊन शिल्पकार श्री.माडगीलकर पिता पुत्रांची भेट घेऊन लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या पुर्णाकृती पुतळ्याची पहाणी करून चर्चा केली…!

कोपरगाव प्रतिनिधी:-नगराध्यक्ष विजय वहाडणे यांनी संभाजीनगर येथे जाऊन शिल्पकार श्री.माडगीलकर पिता पुत्रांची भेट घेऊन लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या पुर्णाकृती पुतळ्याची पहाणी करून चर्चा केली.1 ऑगस्ट 2021 पर्यंत सदरील पुतळा कोपरगाव शहरात स्थानापन्न करण्याच्या दृष्टीने सर्वांच्या सहकार्याने तयारी सुरू आहे.याकामी तत्कालीन मुख्याधिकारी प्रशांत सरोदे साहेब,बांधकाम अभियंता डिगाम्बर वाघ व सर्व लोकशाहीर अण्णाभाऊ साठेप्रेमींनी मोलाचे सहकार्य केले.

Read More

करंजी गावची विकासात घौडदौड:- विवेकभैय्या कोल्हे…

कोपरगाव प्रतिनिधी:-तालुक्यातील करंजी ग्रामपंचायतीने गावच्या विकासात मोठी घोडदौड घेतली असून 15व्या वित्त आयोगातून घेतलेल्या घंटागाडीचे लोकार्पण करून येथील नेतृत्व रहिवासीच्या सोई सुविधाकडे जाणीवपूर्वक लक्ष देत असल्याचे प्रतिपादन जिल्हा सहकारी बँकेचे संचालक व संजीवनी युवा प्रतिष्ठानचे अध्यक्ष विवेक कोल्हे यांनी केले. कोरोना काळात गावातील सर्वच घटकांनी केलेले काम कौतुकास्पद असल्याचेही ते म्हणाले.प्रारंभी उपसरपंच रवींद्र आगवण यांनी […]

Read More

आवर्तनाचा लाभ इतर गावांप्रमाणे अकरा गावांना देखील समप्रमाणात मिळण्यासाठी योग्य नियोजन करा:-आ. आशुतोष काळे…

कोपरगाव प्रतिनिधी:-कोळपेवाडी वार्ताहर:- गोदावरी कालव्यांचे आवर्तन सुरु असतांना आवर्तनाचा लाभ ज्याप्रमाणे इतर गावांना दिला जातो त्याप्रमाणेच राहाता तालुक्यातील जी गावे कोपरगाव विधानसभा मतदार संघाला जोडली आहेत त्या अकरा गावांना देखील आवर्तनाचा लाभ समप्रमाणात मिळावा यासाठी योग्य नियोजन करा अशा सूचना आ. आशुतोष काळे यांनी पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांना आढावा बैठकीत दिल्या.राहाता तहसील कार्यालयात आमदार आशुतोष काळे […]

Read More

कृषीकन्येकडून ब्राम्हणगाव येथे माती परिक्षण प्रात्यक्षिक..!

कोपरगाव प्रतिनिधी (ब्राम्हणगाव):-महात्मा फुले कृषी विद्यापीठ संलग्न कर्मवीर काकासाहेब वाघ कृषी महाविद्यालयातील कृषीकन्या प्रांजल शिंदे हिने ग्रामीण कृषी कार्यानुभव आणि कृषी औद्योगीक संलग्नता या कार्यक्रमांतर्गत अभ्यास दौऱ्यात कोपरगाव तालुक्यातील ब्राम्हणगाव येथे माती परिक्षण प्रात्यक्षिक दाखवत शेतकयांना मार्गदर्शन केले. कृषीकन्या प्रांजल शिंदे हिने शेतकऱ्यांना माती परिक्षणाचे फायदे, मातीत आढळणारे विविध पोषक घटक व त्यांचे महत्त्व यावर […]

Read More

आपत्तीग्रस्तांना केरोसीनसह मोफत अन्नधान्याचे वितरण:- छगन भुजबळ…

आपत्तीग्रस्त सहा जिल्ह्यांत मोफत शिवभोजन थाळीच्या इष्टांकात दुप्पट वाढ..!! कोपरगाव प्रतिनिधी (मुंबई,नाशिक):-महाराष्ट्रात विविध भागात अतिवृष्टीमुळे मोठे नुकसान झाले आहे. महापुरामुळे विशेषत: महाराष्ट्रातील रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सातारा, सांगली आणि कोल्हापूर या सहा जिल्ह्यांना मोठा फटका बसला आहे. यात सर्वसामान्य जनतेचे मोठे नुकसान झाले आहे. या भागातील शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे. अनेक ठिकाणी घरे, शेती आणि […]

Read More

कृषीकन्येकडून ब्राम्हणगाव येथे माती परिक्षण प्रात्यक्षिक..!

कोपरगाव प्रतिनिधी (ब्राम्हणगाव):-महात्मा फुले कृषी विद्यापीठ संलग्न कर्मवीर काकासाहेब वाघ कृषी महाविद्यालयातील कृषीकन्या प्रांजल शिंदे हिने ग्रामीण कृषी कार्यानुभव आणि कृषी औद्योगीक संलग्नता या कार्यक्रमांतर्गत अभ्यास दौऱ्यात कोपरगाव तालुक्यातील ब्राम्हणगाव येथे माती परिक्षण प्रात्यक्षिक दाखवत शेतकयांना मार्गदर्शन केले. कृषीकन्या प्रांजल शिंदे हिने शेतकऱ्यांना माती परिक्षणाचे फायदे, मातीत आढळणारे विविध पोषक घटक व त्यांचे महत्त्व यावर […]

Read More

कोपरगाव कोरोना अपडेट्स आज दि.२४ जुलै रोजी डिस्चार्ज दिलेले २४ आहे तर कोरोना पॉझिटिव्ह २८ आहे तसेच मयत १ आहेत…

तालुक्यात आजपर्यंत स्वँब टेस्ट ११८१९८ झाल्या असुन १२९२३ कोरोना पॉझिटिव्ह चा आकडा झाला. डिस्चार्ज दिलेले १२५३७ आहे तर उपचार सुरू असलेले १७६ आहे व मयत झालेले २१० आहे. कोपरगाव प्रतिनिधी:-आज दि.२४ जुलै २०२१ आज २४ जणांना डिस्चार्ज देण्यात आला. आज एकूण तब्बल ५२९ रॅपिड टेस्ट करण्यात आल्या त्यात १२ रुग्ण बाधित आढळले .नगर येथे पाठविलेल्या स्वँब […]

Read More

मागील लाटेच्या तुलनेत जिल्ह्याची दुप्पट ऑक्सिजन निर्मितीची क्षमता ;शासकीय नियंमांचे पालन करून चित्रीकरणासाठी असेल परवानगी:- पालकमंत्री छगन भुजबळ…

कोपरगाव प्रतिनिधी.(नाशिक):-कोरोना काळात मागील लाटेच्या सर्वाधिक वापराच्या तुलनेत यावेळी दुप्पट प्रमाणात ऑक्सिजनची निर्मितीची क्षमता जिल्ह्यात असून सर्व शासकीय नियम, अटी व शर्तींचे पालन करून चित्रीकरणासाठीही परवनागी देण्यात यावी, अशा सूचना राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ यांनी दिल्या आहेत. जिल्हाधिकारी कार्यालयातील मध्यवर्ती सभागृहात यासंदर्भातआयोजित आढावा बैठकीत पालकमंत्री श्री. […]

Read More

त्या अधिकार्याला मारहाण झाली; त्याबद्दल मी शहराच्यावतीने दिलगिरी व्यक्त करतो:- नगराध्यक्ष विजय वहाडणे…

कोपरगांव प्रतिनिधी:-काल दि. २२/०७/२०२१ रोजी कोपरगाव नगरपरिषदेच्या कार्यालयात येऊन बांधकाम विभागात तोडफोड करण्यात येऊन उपमुख्याधिकारी श्री.सुनील गोर्डे यांना मारहाण करण्याचा भ्याड प्रकार घडला. प्रभारी मुख्याधिकारी श्री.डोईफोडे यांच्या आदेशावरून सदरचे अतिक्रमण हटविले गेले.ज्या सुनील गोर्डे साहेबांनी अनेक वर्षे लष्करात सेवा बजावून आपले संरक्षण केले त्यांच्यावर हल्ला होणे हे कोपरगाव शहरासाठी खाली मान घालायला लावणारे आहे. त्याबद्दल […]

Read More