नगराध्यक्ष विजय वहाडणे यांनी संभाजीनगर येथे जाऊन शिल्पकार श्री.माडगीलकर पिता पुत्रांची भेट घेऊन लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या पुर्णाकृती पुतळ्याची पहाणी करून चर्चा केली…!

कोपरगाव

कोपरगाव प्रतिनिधी:-
नगराध्यक्ष विजय वहाडणे यांनी संभाजीनगर येथे जाऊन शिल्पकार श्री.माडगीलकर पिता पुत्रांची भेट घेऊन लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या पुर्णाकृती पुतळ्याची पहाणी करून चर्चा केली.1 ऑगस्ट 2021 पर्यंत सदरील पुतळा कोपरगाव शहरात स्थानापन्न करण्याच्या दृष्टीने सर्वांच्या सहकार्याने तयारी सुरू आहे.
याकामी तत्कालीन मुख्याधिकारी प्रशांत सरोदे साहेब,बांधकाम अभियंता डिगाम्बर वाघ व सर्व लोकशाहीर अण्णाभाऊ साठेप्रेमींनी मोलाचे सहकार्य केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *