
तालुक्यात आजपर्यंत स्वँब टेस्ट ११८१९८ झाल्या असुन १२९२३ कोरोना पॉझिटिव्ह चा आकडा झाला. डिस्चार्ज दिलेले १२५३७ आहे तर उपचार सुरू असलेले १७६ आहे व मयत झालेले २१० आहे.
कोपरगाव प्रतिनिधी:-
आज दि.२४ जुलै २०२१ आज २४ जणांना डिस्चार्ज देण्यात आला.
आज एकूण तब्बल ५२९ रॅपिड टेस्ट करण्यात आल्या त्यात १२ रुग्ण बाधित आढळले .
नगर येथे पाठविलेल्या स्वँब पैकी १४ रुग्ण आढळले.
तसेच खाजगी लॅब मधील २ रुग्णांचे अहवाल .
रँपिड टेस्ट मधील १२ पुढीलप्रमाणे:-
जेऊरपाटोदा को.३
सोनेवाडी २
रांझणगाव १
कोपरगाव १
देर्डे कोर्हाळे १
मंजूर २
मायगाव देवी को.१
टिळक नगर को.१
तर नगर येथील १४ अहवाल प्राप्त पुढीलप्रमाणे:-
मंजूर २
रचना पार्क को.१
बैल बाजार को.१
मुर्शतपुर १
लौकी २
कोळपेवाडी १
शारदानगर को.१
मोहिनीराज नगर को.१
शिंगणापूर १
दहिगाव १
करंजी १
डाऊच १
खाजगी लॅबमधील २ पॉझिटिव्ह पुढीलप्रमाणे:-
मोहिनीराज नगर को.२
आज एकुण कोरोना पॉझिटिव्ह २८ आहे.
आज नगर येथे ४६१ स्त्राव तपासणी साठी पाठविले आहे.तसेच आज १ मयत मुर्शतपुर को.१
सदर ची माहिती ग्रामीण वैद्यकीय अधीक्षक डॉ कृष्णा फुलसौंदर यांनी दिली आहे.

तसेच तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. संतोष विधाते व

विशेष वैद्यकीय अधिकारी डॉ. वैशाली बडदे हे रुग्णांवर लक्ष ठेवून आहे.

सध्या परिस्थिती चांगली होत असून नागरिकांनी काळजी घेणे खुप आवश्यक आहे.
नागरीकांनी प्रशासनास सहकार्य करावे विनाकारण बाहेर पडू नये व मास्कचा वापर करावा…
