अकरा गावेही विकासाच्या रडारवर:- आ.आशुतोष काळे…

कोपरगाव प्रतिनिधी:-कोळपेवाडी वार्ताहर:- कोपरगाव विधानसभा मतदार संघाचा लोकप्रतिनिधी म्हणून जो न्याय कोपरगाव तालुक्यातील गावांना दिला जाईल तोच न्याय राहाता तालुक्यातील जी गावे कोपरगाव मतदार संघाला जोडली आहेत त्या गावांना देणार असून हि अकरा गावे देखील विकासाच्या रडारवर आहेत असे प्रतिपादन आ. आशुतोष काळे यांनी राहाता तालुक्यातील नपावाडी येथे एका कार्यक्रम प्रसंगी केले.कोपरगाव मतदारसंघातील नपावाडी (ता.राहाता) […]

Read More

इफको नॅनो युरिया विक्रीचा कोपरगावात शुभारंभ:- विवेकभैय्या कोल्हे…

कोपरगाव प्रतिनिधी:-जगभरातील शेतकऱ्यांकरता इफकोने पहिल्यांदाच नॅनो युरिया लिक्विड उत्पादन केले असून त्याच्या विक्रीचा शुभारंभ कोपरगाव शेतकरी सहकारी संघ येथे शुक्रवारी इफको आरजीबी सदस्य व जिल्हा बँकेचे संचालक विवेक कोल्हे यांच्या हस्ते करण्यात आला, अध्यक्षस्थानी संजीवनी उद्योग समूहाचे अध्यक्ष बिपीनदादा कोल्हे होते.प्रारंभी शेतकरी सहकारी संघाचे अध्यक्ष संभाजीराव गावंड, उपाध्यक्ष विलासराव कुलकर्णी यांनी उपस्थितांचे स्वागत केले. याप्रसंगी […]

Read More

गुरु पौर्णिमा विशेष= ग्रंथ/लेखिका परिचय- सुगम साई माहात्म्य रचयितया-सौ शैलजा राजीव रोहोम:- प्रेस फोटोग्राफर हेमचंद्र भवर…

कोपरगाव प्रतिनिधी:- कोपरगाव तालुक्याला साहित्यिक परंपरा समरूदध आहेच पण महिला लेखिकांनी सुद्धा मोलाची भर घातली आहे सन१९७५ चे दरम्यान कौशल्यादेवि गंगवाल नावांच्या प्राध्यापीका श्री सद्गुरू गंगागिर महाविद्यालयात असताना त्यांनी ग्रंथ लेखन केले आहे आज लिहिणारा पैकी सौ शैलजा राजीव रोहोम हे नाव प्रकर्षाने घेतले जाते कोपरगाव साहित्यिक मंडळ महिला मंडळ आणि सामाजिक सेवाभावी वृत्तीने सदैव […]

Read More

साईबाबांच्या पावनभूमी साईआश्रया परिवार शिर्डी येथे दि. २२ जुलै २०२१ रोजी साईआश्रया माहेरघर शिवणकाम गृह व लघु उद्योग हा शुभारंभ पार पडला:- गणेश दळवी…

कोपरगाव प्रतिनिधी:-साईबाबांच्या पावनभूमी साईआश्रया परिवार शिर्डी येथे दि. २२ जुलै २०२१ रोजी साईआश्रया माहेरघर शिवणकाम गृह व लघु उद्योग हा शुभारंभ पार पडला यावेळी परफेक्ट फौंडेशन च्या अध्यक्षा सौ.सुनीताजी कोडे व सौ. वंदना गोंदकर. भाजपा महिला मोर्चा,उत्तर नगर जिल्हा-संघटन सरचिटणीस यांच्या शुभहस्ते तसेच प्रमुख अतिथी श्री.कमलाकर साहेब कोते पा. शिवसेना व सचिनभाऊ तांबे पा. भाजपा […]

Read More

गुरूपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा:- आप्पासाहेब ढुस…

कोपरगाव प्रतिनिधी:-गुरुपौर्णिमा निमित्ताने वरदविनायक सेवाधाम लोणी येथे दर्शन प्रसंगी गुरुतुल्य महंत ह.भ.प. उद्धव महाराज मंडलिक, जिल्हा परिषदेच्या माजी अधक्ष्या सौ. शालिनीताई राधाकृष्ण विखे पाटील, दानशूर व्यक्तिमत्त्व कचरू पाटील निर्मळ, आंतरराष्ट्रीय खेळाडू आप्पासाहेब ढुस, देवळाली प्रवरा नगरपालिकेचे माजी उपाध्यक्ष अनंत कदम, सोपानराव सौदागर आदी.

Read More

कोपरगाव पिपल्स बॅक सहकारातील जुनी व आदर्श बॅक:- महाराष्ट्र विधान परिषदेचे सदस्य आमदार डाॅ. सुधीरजी तांबे…

कोपरगाव प्रतिनिधी:-कोपरगांव वार्ताहर:- कोपरगांव पिपल्स बॅक ही सहकार क्षेत्रातील जुनी बॅक असुन कोपरगांव तालुक्यातीलच नव्हे तर संपुर्ण अहमदनगर जिल्हयातील नावारुपास आलेली बॅक आहे. या भागातील गरजुंना वेळोवेळी अर्थसहायय, पतपुरवठा करुन कोपरगांव येथील बाजारपेठ उभारणीत या बॅकेचा मोठा वाटा असुन नागरी बॅकांमध्ये आदर्श प्रस्थापीत केला असल्याचे महाराष्ट्र विधान परिषदेचे सदस्य आमदार डाॅ. सुधीरजी तांबे यांनी आज […]

Read More

कोपरगाव पिपल्स बॅंक सहकारातील जुनी व आदर्श बॅंक:- आमदार डाॅ. सुधिरजी तांबे…

कोपरगाव प्रतिनिधी:-कोपरगांव वार्ताहर:- कोपरगांव पिपल्स बॅक ही सहकार क्षेत्रातील जुनी बॅक असुन कोपरगांव तालुक्यातीलच नव्हे तर संपुर्ण अहमदनगर जिल्हयातील नावारुपास आलेली बॅक आहे. या भागातील गरजुंना वेळोवेळी अर्थसहायय, पतपुरवठा करुन कोपरगांव येथील बाजारपेठ उभारणीत या बॅकेचा मोठा वाटा असुन नागरी बॅकांमध्ये आदर्श प्रस्थापीत केला असल्याचे महाराष्ट्र विधान परिषदेचे सदस्य आमदार डाॅ. सुधीरजी तांबे यांनी आज […]

Read More

कोपरगाव कोरोना अपडेट्स आज दि.२३ जुलै रोजी डिस्चार्ज दिलेले २३ आहे तर कोरोना पॉझिटिव्ह २० आहे तसेच मयत १ आहेत…

तालुक्यात आजपर्यंत स्वँब टेस्ट ११७२०८ झाल्या असुन १२८९४ कोरोना पॉझिटिव्ह चा आकडा झाला. डिस्चार्ज दिलेले १२५१३ आहे तर उपचार सुरू असलेले १७२ आहे व मयत झालेले २०९ आहे. कोपरगाव प्रतिनिधी:-आज दि.२३ जुलै २०२१ आज २३ जणांना डिस्चार्ज देण्यात आला. आज एकूण तब्बल ५२८ रॅपिड टेस्ट करण्यात आल्या त्यात ७ रुग्ण बाधित आढळले .नगर येथे पाठविलेल्या स्वँब […]

Read More

मालवाहतूक करतांना लागणाऱ्या हमालीची पूर्ण जबाबदारी संबंधित मालकावर राहणार; नाशिक डिस्ट्रिक्ट ट्रान्सपोर्ट असोसिएशनचा निर्णय..!

अडचणीत असलेल्या वाहतूकदारांवर हमालीचा अतिरिक्त बोजा..!!कोपरगाव प्रतिनिधी (नाशिक):-पेट्रोल डीझेलची झालेली प्रचंड दरवाढ, भाडेवाढीचा न झालेला निर्णय या सह अनेक प्रश्नांमुळे वाहतूकदार अडचणीत असतांना हमालीचा बोजा देखील वाहतूक दारांना सहन करावा लागत होता. या पार्श्वभूमीवर मालवाहतूक करतांना लागणाऱ्या हमालीची पूर्ण जबाबदारी संबंधित मालकावर राहणार असल्याचा निर्णय नाशिक डिस्ट्रिक्ट ट्रान्सपोर्ट असोसिएशने घेतला आहे. याबाबत नाशिक डिस्ट्रिक्ट ट्रान्सपोर्ट […]

Read More

गुरूपौर्णिमा विशेष ग्रंथ / लेखक परिचय ‘शाहिर परशुराम’ -श्री संत शिवानंद गिरीजीमहाराज:- प्रेस फोटोग्राफर हेमचंद्र भवर…

कोपरगाव प्रतिनिधी:- तालुक्याला पौराणिक धार्मिक ऐतिहासिक सांस्कृतिक साहित्यिक परंपरा मोठी लाभली आहे गोदावरी नदीच्या काठी दंडकारण्यात अनेक साधु संत धार्मिक स्थळे मंदिरे असून काहिंचा जीर्णोद्धार झाला आहेत्या पैकी तालुक्याच्या पश्चिम भागात गोदावरी नदीच्या काठी दंडकारण्यातील मंजूर येथील तीर्थ क्षेत्र श्री सिद्धेश्वर देवस्थान.या देवस्थानचा जिर्णोद्धार श्री महामंडलेश्वर स्वामी शिवानंदगिरीजी महाराज यांनी केलातेरा(बारा) वर्षं तपश्चर्या करून महाशिवरात्री […]

Read More