उत्तर काशी(गंगोत्री)चे पवित्र गंगाजल दक्षिण काशी गोदातीरी कोपरगावात दाखल..!
भारतीय टपाल विभाग मार्फत वितरणास शुभारंभ..! पहिले गंगा तीर्थ महादेव मंदिराना जलाभिषेक करिता वितरण..!कोपरगाव प्रतिनिधी:-कोपरगाव तालुक्यातील गोदावरी तीरावर संत-महंत यासह या परिसरातील अध्यात्मिक महत्व आणि लवकरच सुरु होत असलेला पवित्र श्रावणमास यानिमित्ताने भारत सरकारचे टपाल विभागाकडे स्वच्छतादूत व समन्वयक सुशांत घोडके यांनी गंगाजल करिता मागणी नोंदविली.त्यानुसार टपाल विभागाने गंगाजल उपलब्ध करून देण्यात आले आहे. उत्तर […]
Read More