काडया आणि खोडया विकासाला सतत बाधा ठरतात:- स्नेहलतताई कोल्हे…

1 कोटी 61 लाख रूपये खर्चाच्या जळगांव चितळी रस्त्याचे लोकार्पण… कोपरगांव प्रतिनिधी:-विरोधकांच्या काडया आणि खोडया विकासाला सतत बाधा ठरतात, सत्ता असो अगर नसो पण जीवाभावाच्या माणसांसाठी आपल्या रक्तातील शेवटच्या थेंबापर्यंत काम करून त्यांच्या विकासाला सर्वोच्च प्राधान्य देत तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यकाळात दाखल केलेले सर्वच प्रस्ताव मार्गी लावून कोपरगांव विधानसभा मतदार संघाचा नांवलौकीक राज्यात […]

Read More

कोकमठाणमध्ये सामाजिक उपक्रम राबवून आमदार आशुतोष काळेंचा वाढदिवस साजरा..!!

कोपरगाव प्रतिनिधी:- कोळपेवाडी वार्ताहर:- आमदार आशुतोष काळे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधत तालुक्यातील कोकमठाण येथे कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याचे व्हा.चेअरमन सुधाकर रोहोम यांच्या मार्गदर्शनाखाली विविध सामाजिक उपक्रम राबवून आ.आशुतोष काळे यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला. कोकमठाण येथील रामदासी महाराज मंदिर परिसरात वृक्ष लागवड करण्यात आली. विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप, फळांचे वाटप करण्यात येऊन जागृत […]

Read More

आ.काळेंच्या आवाहनाला प्रतिसाद देत कार्यकर्त्यांची पुरग्रस्तांना मदत..!

कोपरगाव प्रतिनिधी:-कोळपेवाडी वार्ताहर :- कोपरगाव तालुक्याचे आमदार आशुतोष काळे यांनी वाढदिवसाचे सर्व कार्यक्रम रद्द करून वाढदिवसानिमित फ्लेक्स बोर्ड व हार गुच्छ यावर होणारा खर्च पूरग्रस्तांच्या मदतीसाठी मुख्यमंत्री सहाय्यता निधीला देण्याच्या केलेल्या आवाहनाला राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांनी प्रतिसाद देत कार्यकर्त्यांनी आर्थिक मदतीचा धनादेश तहसीलदार योगेश चंद्रे यांच्याकडे सुपूर्द केला. आ. आशुतोष काळे यांचा ४ ऑगस्ट रोजी […]

Read More

कोपरगावच्या प्रथम महिला आमदार,सौ. स्नेहलताताई बिपिनदादा कोल्हे तसेच, युवा नेते मा. विवेकभैया कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली,कोरोना योद्ध्यांचा स्यानीटायझर, सन्मान पत्र, व शाल श्रीफळ देऊन सत्कार केला..!

कोपरगाव प्रतिनिधी:- भाजपा प्रदेश सचिव व कोपरगावच्या प्रथम महिला आमदार,सौ. स्नेहलताताई बिपिनदादा कोल्हे तसेच,युवा नेते मा. विवेकभैया कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली.. कोरोना योद्ध्यांचा स्यानीटायझर, सन्मान पत्र, व शाल श्रीफळ देऊन सत्कार केला.कोरोना महामारी च्या काळामध्ये पहिल्या/दुसऱ्या या महाभयंकर आजाराच्या लाटे मध्ये स्वतःच्या जीवाची पर्वा न करता गावाची तसेच वाड्या-वस्त्यांवर जाऊन ग्रामस्थांची वेळोवेळी काळजी घेणारे .. आरोग्य […]

Read More

चंद्रमा कलर फोटो चे संस्थापक अध्यक्ष राजेंद्र काशिनाथ भवर यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा:- प्रेस फोटोग्राफर हेमचंद्र भवर…

कोपरगाव प्रतिनिधी:- चंद्रमा कलर फोटो चे संस्थापक अध्यक्ष राजेंद्र काशिनाथ भवरयांचा ३ ऑगस्ट रोजी वाढदिवस आजतागायत अनेक सामाजिक सेवाभावी वृत्तीने सदैव कार्यरत असलेल्या या संवेदनशील व्यक्तींमध्ये असलेल्या गुणसंपन्न माणसास वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा भावि आयुष्य सुखी समाधानी आरोग्य संपन्न जावो हीच सदिच्छा हेमचंद्र भवर चंद्रमा कलर फोटो( आमची दुसरी कोठेही शाखा नाही) बंब प्लाझा विष्णू थिएटर […]

Read More

वेस सोयगाव ग्रामस्थानी मानले स्नेहलताताई कोल्हेंचे आभार..!!

कोपरगाव प्रतिनिधी:-तालुक्यातील वेस सोयगाव गावठाण हद्दीतील पंचवीस एम व्ही ए क्षमतेचे वीज रोहित्र चार महिन्यापासून बंद पडले होते, त्याच्या दुरुस्तीसाठी भाजपाच्या प्रदेश सचिव स्नेहलता कोल्हे यांनी संगमनेर व उपविभाग राहता यांच्याकडे सातत्याने पाठपुरावा केला त्याचा वीजपुरवठा सुरळीत होऊन पाणीपुरवठा व दलित वस्तीतील वितरण सुरळीत झाले त्याबद्दल सरपंच अशोक म्हाळसकर महाराज यांनी माजी आमदार स्नेहलता कोल्हे […]

Read More

खेर्डी चिपळूण पुरग्रस्तांना संजीवनी युवा प्रतिष्ठानतर्फे मदत साहित्याचे थेट वाटप..!

कोेपरगांव प्रतिनिधी:-चिपळूण तालुक्यातील खेर्डी पुरग्रस्तांवर कोसळलेल्या दुःखाचा डोंगर काहीसा हलका करण्यांचे काम संजीवनी युवा प्रतिष्ठानचे अध्यक्ष विवेक कोल्हे व संजीवनी युवासेवकांनी करत त्यांच्यापर्यंत थेट घरोघर जात मदत साहित्याचे वाटप केले. याभागात साथीचे आजार पसरू नये यासाठी स्वच्छता अभियान राबवत फाॅगींगच्या माध्यमांतुन कीटकनाशक फवारणी देखील केली.

Read More

दिव्यागांच्या अडचणी सोडविण्यासाठी कटिबद्ध:- आ. आशुतोष काळे…

कोपरगाव प्रतिनिधी:-कोळपेवाडी वार्ताहर :- कोपरगाव विधानसभा मतदार संघातील जनतेने मला निवडून दिले त्यामध्ये दिव्यांग बंधू-भगिनींचा देखील समावेश आहे. त्यांच्या मदतीसाठी सदैव तयार असून दिव्यांग बंधू-भगिनींना येणाऱ्या अडचणी सोडविण्यासाठी कटिबद्ध असल्याची ग्वाही आ. आशुतोष काळे यांनी दिली.कोपरगाव येथे आमदार आशुतोष काळे यांच्या हस्ते कोपरगाव विधानसभा मतदार संघातील दिव्यांग बंधू-भगिनींना अपंगत्वाचे शासकीय प्रमाणपत्र देण्यात आले याप्रसंगी ते […]

Read More

वाढदिवसाचे कार्यक्रम रद्द, पूरग्रस्तांना मदत द्या आ. आशुतोष काळेंचे आवाहन..!

कोपरगाव प्रतिनिधी:-कोळपेवाडी वार्ताहर:- काही दिवसांपूर्वी राज्यातील अनेक जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे पूरपरिस्थिती निर्माण होवून अनेक कुटुंब उद्धवस्त झाली आहेत. त्यामुळे या कुटुंबाप्रती सामाजिक बांधिलकी जोपासून वाढदिवसाचे कोणतेही कार्यक्रम होणार नाहीत अशी माहिती आ. आशुतोष काळे यांच्या जनसंपर्क कार्यालयाकडून देण्यात आली आहे.आमदार आशुतोष काळे यांच्या वाढदिवसानिमित दरवर्षी ४ ऑगस्ट रोजी व्वीध सामाजिक उपक्रम राबविले जातात व ह्जारो […]

Read More

कोपरगाव कोरोना अपडेट्स आज दि.३ ऑगस्ट रोजी डिस्चार्ज दिलेले ४१ आहे तर कोरोना पॉझिटिव्ह १८ आहे तसेच मयत ०० आहेत…

तालुक्यात आजपर्यंत स्वँब टेस्ट १२८४२४ झाल्या असुन १३१५० कोरोना पॉझिटिव्ह चा आकडा झाला. डिस्चार्ज दिलेले १२७७९ आहे तर उपचार सुरू असलेले १६१ आहे व मयत झालेले २१० आहे. कोपरगाव प्रतिनिधी:-आज दि.३ ऑगस्ट २०२१ आज ४१ जणांना डिस्चार्ज देण्यात आला. आज एकूण तब्बल ६३९ रॅपिड टेस्ट करण्यात आल्या त्यात ९ रुग्ण बाधित आढळले .नगर येथे पाठविलेल्या स्वँब […]

Read More