कोपरगाव चा मराठी माणूस , श्री. भरतभाऊ मोरे यांची मुबंई च्या मायानगरीत मराठी चित्रपट निर्मिती क्षेत्रात भरारी…

कोपरगाव प्रतिनिधी:- आपल्या कोपरगावातील एक लढवय्या छोटासा मराठी माणूस भरत भाऊ मोरे यांनी मराठी चित्रपट क्षत्रातील नामांकित मोठ्या कलाकारांना घेवून , आपल्या गावातील कलाक्षेत्रातील लोकांना संधी देऊन , त्यांच्या नवीन दुसऱ्या “मास्क”या नावाच्या चित्रपटाची शूटिंग ची सुरवात कोपरगावातच काल केली , त्या बद्धल भरत भाऊ मोरे व त्यांना खंबीर पने साथ देणाऱ्या त्यांच्या पत्नी शिवसेनेच्या […]

Read More

चंदेरी महोत्सवास आपण दिलेल्या भरघोस प्रतिसादाबद्दल मनःपूर्वक आभार:- शुभांगी थोरात…

कोपरगाव प्रतिनिधी:-सख्यांनो..आपल्या शुभांगी सिल्क साडीज आणि बुटीक च्या वतीने सोमवार दि. 16.08.2021 पासून सहा दिवसांसाठी चंदेरी साडी महोत्सव आयोजित करण्यात आला होता.. त्या साठी प्रत्यक्ष चंदेरी शहरातील नामवंत विणकरांच्या साड्या विणकरांच्या मार्फत आपल्या बुटीक मध्ये अत्यंत वाजिब किमतीत उपलब्ध करून देण्यात आल्या होत्या त्याला लाभलेला प्रतिसाद अत्यंत उदंड होताविक्रीसाठी ठेवलेल्या सर्वच चंदेरी साड्यांची केवळ चारच […]

Read More

कोेरोना महामारीत संपत्तीपेक्षा आत्मशक्ती महत्वाची:-सौ.स्नेहलताताई कोल्हे…

धामोरीत 45 लाख रूपये खर्चाच्या विकासकामांचे लोकार्पण..!! कोेपरगांव प्रतिनिधी:-कोरोना वैश्विक महामारीत रक्ताची नाती दुरावली, जीव धोक्यात असतांनाही ग्रामिण भागातील अंगणवाडीताई, आशासेविका, आरोग्य उपकेंद्राचे दुत, शासकीय निमशासकीय कर्मचारी, खाजगी वैद्यकिय तसेच औषध विक्रेते, तलाठी, ग्रामसेवक, वीजतंत्रज्ञ, पोलिस पाटील, कोरोनायोध्दे, पोष्ट कर्मचारी या सर्व ज्ञात अज्ञात घटकांच्या योगदानाचे मोल पैशात होवुच श्कत नाही, कोरोनात संपत्तीपेक्षा आत्मशक्ती महत्वाची […]

Read More

छायाचित्रण दिनानिमित्त प्रेस फोटोग्राफर हेमचंद्र भवर यांचा गोदाम गल्ली प्रतिष्ठान व श्री रेणुका माता मल्टी स्टेट को ऑपरेटिव्ह अर्बन सोसायटीच्या वतीने भव्य सन्मान करण्यात आला..!

कोपरगाव प्रतिनिधी:- जागतिक छायाचित्रण दिनानिमित्त प्रेस फोटोग्राफर हेमचंद्र भवर यांचा गोदाम गल्ली प्रतिष्ठान व श्री रेणुका माता मल्टी स्टेट को ऑपरेटिव्ह अर्बन सोसायटीच्या वतीने शुभेच्छा देताना दिनेश संत पानगव्हाणे पाटील केदार कानडे खरात साहेब जाधव साहेब.

Read More

कोपरगाव कोरोना अपडेट्स आज दि.१९ ऑगस्ट रोजी डिस्चार्ज दिलेले २९ आहे तर कोरोना पॉझिटिव्ह १० आहे तसेच मयत ०० आहेत…

तालुक्यात आजपर्यंत स्वँब टेस्ट १४५०१४ झाल्या असुन १३४८८ कोरोना पॉझिटिव्ह चा आकडा झाला. डिस्चार्ज दिलेले १३१३१ आहे तर उपचार सुरू असलेले १४४ आहे व मयत झालेले २१३ आहे. कोपरगाव प्रतिनिधी:-आज दि.१९ ऑगस्ट २०२१ आज २९ जणांना डिस्चार्ज देण्यात आला. आज एकूण तब्बल ५४४ रॅपिड टेस्ट करण्यात आल्या त्यात १ रुग्ण बाधित आढळले .नगर येथे पाठविलेल्या स्वँब […]

Read More

नगर मनपाचे पत्रकारांसमोर सपशेल लोटांगण आयुक्त शंकर गोरे यांनी व्यक्त केली दिलगिरी..; पत्रकारांच्या एकजुटीचा विजय:- एस.एम.देशमुख…

कोपरगाव प्रतिनिधी(अहमदनगर):-पत्रकार हल्ला विरोधी कृती समितीचा दणका आणि स्थानिक पत्रकारांचा रेट्यापुढे अहमदनगर मनपा प़शासन नरमले असून मनपा आयुक्त शंकर गोरे यांनी झालेल्या प्रकाराबद्दल पत्रकारांकडे सपशेल दिलगिरी व्यक्त केली आहे..सामनाचे पत्रकार मिलिंद देखणे यांना दिलेली नोटीस देखील मागे घेत असल्याचे आयुक्तांनी स्पष्ट केले आहे.. पत्रकारांच्या एकजुटीचा हा विजय असल्याचे मत पत्रकार हल्ला विरोधी कृती समितीचे निमंत्रक […]

Read More

“आपल्या क्षमतेला एकाच उद्दिष्टावर केंद्रित करा; आयुष्यात दुसऱ्यावर अवलंबून राहू नका”:- पो.नि.वासुदेव जी देसले के. जे. सोमैया वरिष्ठ व के. बी. रोहमारे कनिष्ठ महाविद्यालयात पोलीस व सैन्य भरती पूर्व प्रशिक्षण कार्यक्रमाचे उदघाटन प्रसंगी ते बोलत होते…

कोपरगाव प्रतिनिधी:-” स्वतःला विसरून इतरांना ओळखण्यातच आपले आयुष्य खर्ची करतो म्हणून आपण अयशस्वी होतो,त्याऐवजी स्वतःला ओळखून , स्वत:च्या क्षमतांवर विश्वास ठेवणारी माणसे कधीच अयशस्वी होत नाहीत, आपल्या क्षमता ओळखून त्यानुसार संधी शोधल्यास तुम्ही नक्की यशस्वी व्हाल” असे प्रतिपादन कोपरगावचे शहर पोलीस निरीक्षक (पी.आय.)मा.वासुदेव देसले यांनीयेथे केले.ते के. जे. सोमैया वरिष्ठ व के. बी. रोहमारे कनिष्ठ […]

Read More

मुंबादेवी तरुण मंडळ व सुवर्णकार मित्र मंडळ यांचे संयुक्त विद्यामानें श्री साई सच्चरित्र पारायण सोहळा..!

कोपरगाव प्रतिनिधी:- गेल्या १६ वर्षापासून मुंबादेवी तरुण मंडळ व सुवर्णकार मित्र मंडळाच्या वतिने साई चरित्र पारायण सोहळा कार्यक्रमाचे आयोजन केले जात असते.याही वर्षी सर्व साईभक्तांना कळविण्यात येते की, सालाबादप्रमाणे श्रावण मासा निमित्त गुरुवार दि. २६/८/२०२१ ते गुरुवार दि. २/९/२०२९ पर्यंत श्री साईसच्चरित्र पारायण सोहळा आरंभ होत आहे. सदर पारायण सोहळ्यास ज्यांना बसावयाचे आहे, त्यांनी आपली […]

Read More

कोपरगाव पालिकेच्या नूतन मुख्याधिकाऱ्यांचा ‘मनसे’कडून सत्कार..!

कोपरगाव प्रतिनिधी:-अहमदनगर जिल्ह्यात नावलौकिक असलेल्या कोपरगाव पालिकेच्या मुख्याधिकारीपदाची सूत्रे नुकतीच धुळे महानगरपालिकेतून बदलून आलेले शांताराम गोसावी यांनी स्वीकारली आहेत. याबद्दल त्यांचा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे मंगळवारी (ता.१७) सत्कार करण्यात येऊन शहर विकासासाठी मदत करण्याचे आश्वासन दिले. याप्रसंगी मनसेचे शहराध्यक्ष सतीश काकडे, उपशहराध्यक्ष अनिल गाडे, उपतालुकाध्यक्ष रघुनाथ मोहिते, हिंदु सम्राट संघटनेचे संस्थापक बापू काकडे, विद्यार्थी उपशहराध्यक्ष संजय […]

Read More

माजी आमदार पंकज भुजबळ यांच्या नेतृत्वाखाली पूरग्रस्त बांधवांना मदतीचा हात…

माजी आमदार पंकज भुजबळ यांच्या हस्ते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा झेंडा फडकावून मदत कोकणाकडे रवाना… कोपरगाव प्रतिनिधी (नाशिक,नांदगाव):- कोकण भागात अतिवृष्टीमुळे निर्माण झालेल्या परिस्थितीमुळे कोकणातील बांधव अडचणीत सापडले आहे. या बांधवांना दिलासा देण्यासाठी माजी आमदार पंकज भुजबळ यांच्या नेतृत्वाखाली गेल्या आठ दिवसांपासून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी तालुक्यातील प्रत्येक गावात वाडी-वस्ती, तांडे फिरून मदत गोळा […]

Read More