
कोपरगाव प्रतिनिधी:-
सख्यांनो..
आपल्या शुभांगी सिल्क साडीज आणि बुटीक च्या वतीने सोमवार दि. 16.08.2021 पासून सहा दिवसांसाठी चंदेरी साडी महोत्सव आयोजित करण्यात आला होता..
त्या साठी प्रत्यक्ष चंदेरी शहरातील नामवंत विणकरांच्या साड्या विणकरांच्या मार्फत आपल्या बुटीक मध्ये अत्यंत वाजिब किमतीत उपलब्ध करून देण्यात आल्या होत्या
त्याला लाभलेला प्रतिसाद अत्यंत उदंड होता
विक्रीसाठी ठेवलेल्या सर्वच चंदेरी साड्यांची केवळ चारच दिवसांत विक्री झाल्यामुळे आज पासून चंदेरी महोत्सव पुढे सुरू राहू शकत नाही..
लवकरच पुन्हा एकदा चंदेरी महोत्सव आयोजित करण्यासाठी प्रयत्नशील आहे…
गैर सोयी बद्दल क्षमस्व
पैठणी सह अन्य सर्व प्रकारच्या साड्या हजर स्टॉक मध्ये विक्रीस उपलब्ध आहेत
शुभांगी सिल्क साडी आणि बुटीक
रेस कोर्स नाका संभाजी नगर कोल्हापूर
पिन कोड 416012
9850977645
👉 साड्यांच्या नवीन व्हरायटी पाहण्यासाठी इथे क्लिक करा👇
https://chat.whatsapp.com/IoE3KqT0nFDEThzpHqanxg.
तसेच शुभांगी ताई थोरात यांच्या सुनबाई निकीता थोरात ह्या सुद्धा या सामाजिक कार्यात सहभागी आहे…
