प्रियदर्शनी इंदिरा महिला मंडळ आयोजित ‘जागर स्त्री शक्तीचा – नवरात्रौत्सव २०२१ कार्यक्रमात दि.११ ऑक्टोबर रोजी कोपरगाव शहरातील विविध मान्यवरांच्या हस्ते देवीची आरती करण्यात आली व जय माता दी पंजाबी महिला मंडळाच्या वतीने देवीचे पाठ व जोगवा भजन करण्यात आले…

कोपरगाव

कोपरगाव प्रतिनिधी:- प्रियदर्शनी इंदिरा महिला मंडळ आयोजित ‘जागर स्त्री शक्तीचा – नवरात्रौत्सव २०२१ कार्यक्रमात आज कोपरगाव शहरातील विविध मान्यवरांच्या हस्ते देवीची आरती करण्यात आली. तसेच आज जय माता दी पंजाबी महिला मंडळाच्या वतीने देवीचे पाठ व जोगवा भजन करण्यात आले.

यावेळी कोपरगाव व्यापारी महासंघाचे सदस्य आशुतोषजी पटवर्धन, माजी नगरसेवक कृष्णाजी आढाव, कोपरगाव शहर राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे उपाध्यक्ष प्रसादजी उदावंत आदींसह भाविक उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *