महानायकाचा मूकनायक..! ‘मूकनायकच्या’ वाट्याला अल्पकाळ आला…
कोपरगाव प्रतिनिधी:-महानायकाचा मूकनायक!’मूकनायक’च्या वाट्याला अल्पकाळ आला, मात्र या पाक्षिकाने इतिहास घडविला. आज या पाक्षिकाच्या जन्माला १०१ वर्षे पुर्ण होत आहेत.बाबासाहेबांच्या पत्रकारितेचा आज शतकोत्तर उत्सव आहे…बाबासाहेबांनी ‘मूकनायक’ सुरू केले तेव्हा अस्पृश्य समाजात साक्षरतेचा दर हा हजारी नऊ,असा होता. तरीसुद्धा ‘मूकनायक’ सुरू करण्याचे बाबासाहेबांचे धाडस त्यांच्या विचारदृष्टीची स्पष्ट जाणीव करून देते. कोल्हापूरचे राजश्री शाहू महाराज यांनी ‘मूकनायक’ला […]
Read More