सिरम इन्स्टिट्युटचे कार्यकारी अधिकारी (Executive Officer)श्री.चेतनजी वैद्य हे कोपरगाव येथे आले असता त्यांचा सन्मान माजी नगराध्यक्ष श्री.मंगेश पाटील यांच्या हस्ते नुकताच संपन्न झाला…

कोपरगाव प्रतिनिधी:-अभिनंदनकोपरगावचे भूमीपुत्र… संपुर्ण विश्वाला कोरोना लसीकरणात महत्त्वाचे योगदान ठरलेले सिरम इन्स्टिट्युटचे कार्यकारी अधिकारी (Executive Officer)श्री.चेतनजी वैद्य हे कोपरगाव येथे आले असता त्यांचा सन्मान माजी नगराध्यक्ष श्री.मंगेश पाटील, शालेय शिक्षण समितीचे सदस्य व शेतीतज्ञ श्री.मकरंदजी जोशी, वृक्षप्रेमी श्री.बंडूनाना चिंचपुरे,कोविड योध्दा व स्वच्छतादूत श्री.सुशांतजी घोडके, सामाजिक कार्यकर्ते श्री.आनंदराव टिळेकर, श्री. विनोदजी पवार यांनी केला…

Read More

महिलांनी शिक्षणाबरोबर व्यवसायातही प्राविण्य मिळवावे:-डॉ.शेफाली भुजबळ…

कोपरगाव प्रतिनिधी:-आज जेलरोड येथील जयहिंद नगर लक्ष्मी केदार नगरी येथे हळदी कुंकू समारंभ मोठ्या थाटामाटात पार पडला.यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षा डॉ.शेफाली भुजबळ बोलत होत्या.महिलांनी शिक्षणात प्राविण्य तर मिळवावेच पण व्यवसायात देखील आघाडीवर राहावे,स्त्री ही पुरुषाच्या खांद्याला खांदा लावून लढली पाहिजे असेही त्या म्हणाल्या यावेळी मनपा माजी विरोधी पक्ष नेत्या कविता ताई कर्डक यांनी कर्मकांड सोडून महिलांनी […]

Read More

बेलदार भटका समाज संघटनेचे प्रदेशाध्यक्ष मा.श्री.राजुभाऊ साळुंके यांचा सतिष‌ काकडे यांच्या शुभ हस्ते सत्कार संपन्न झाला…

कोपरगाव प्रतिनिधी:-आज सोनार वस्ती धारणगाव या ठिकाणीमहाराष्ट्र राज्य बेलदार भटका समाज संघटनेचे प्रदेशाध्यक्षमा.श्री.राजुभाऊ साळुंके साहेबयांचामहाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीनेकोपरगाव मनसे शहराध्यक्षसतिश आण्णा काकडेयांच्या शुभ हस्तेराजु भाऊ साळुंके यांना साईबाबांचा फोटो देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला. या वेळी मनसे शहराध्यक्ष सतिश आण्णा काकडे, उपतालुकाध्यक्ष रघुनाथ मोहिते, विद्यार्थी उपशहराध्यक्ष संजय जाधव, बापु काकडे, मनसे युवा नेते नवनाथ मोहिते, […]

Read More

कोपरगाव शहरात राष्ट्रमाता जिजाऊंचा पुर्णाकृती पुतळा बसवावा सकल मराठा समाजाची मागणी…

कोपरगाव प्रतिनिधी :- कोपरगाव शहरात छत्रपती शिवाजी महाराज,छत्रपती संभाजी महाराज,भारतरत्न डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांचे पुर्णाकृती पुतळे आहे.तसेच लोकशाहिर आण्णाभाऊ साठे यांच्या पुर्णाकृती पुतळ्याचेही कामकाज चालु आहे.तसेच राष्ट्रमाता राजमाता माँ जिजाऊंचा पुर्णाकृती पुतळा नगरपरिषदेने बसवावा असे सकल मराठा समाजाच्या वतिने मागणी करण्यात आली आहे.सदरचे निवेदन नगरपरिषदेला नुकतेच देण्यात आले आहे.या निवेदनावर भरत मोरे,अनिल गायकवाड,बालाजी गोर्डे,विनय भगत,दिपक कराळे,अमित […]

कोपरगाव नगरीवर गीतकार वामन घोलप यांनी रचना तयार करुन तीचे लोकार्पण करण्यात आले आहे…

कोपरगाव प्रतिनिधी:-कोपरगाव तालुक्याला प्राचिन काळापासून गोदातीरावरील वसलेले संत-महंतांची महती आहे.येथे असलेल्या परंपरा आणि सांस्कृतिक वारसा टिकवण्याचे भाग्य लागते. कला आणि सांस्कृतिक कार्य मनापासून टिकवण्यात वामन घोलप सारखे कलाकारांचे मनस्वी योगदान समाधान देणारे असल्याचे मनोगत सूर्यतेज संस्थापक सुशांत घोडके यांनी व्यक्त केले. कोपरगाव नगरीवर गीतकार वामन घोलप यांनी रचना तयार करुन तीचे लोकार्पण करण्यात आले आहे.या […]

Read More

डॉ. निलेश गायकवाड पाटील यांच्या नविन अद्ययावत कॉस्मेटिक व डेंटल मल्टीस्पेशालिटी क्लिनिकचे उदघाटन आज आमदार मा.श्री. आशुतोषदादा काळे यांच्या शुभहस्ते झाले…

कोपरगाव प्रतिनिधी:-कोपरगाव येथे डॉ. निलेश गायकवाड पाटील यांच्या नविन जागेत स्थलांतरित झालेल्या अद्ययावत कॉस्मेटिक व डेंटल मल्टीस्पेशालिटी क्लिनिकचे उदघाटन आज आमदार मा.श्री. आशुतोषदादा काळे यांच्या शुभहस्ते करण्यात आले. यावेळी नगराध्यक्ष विजयराव वहाडणे, महाराष्ट्र राज्य पतसंस्था फेडरेशनचे अध्यक्ष काका कोयटे, कोपरगाव ग्रामीण पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक दौलतराव जाधव, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा कार्याध्यक्ष संदीप वर्पे, जिल्हा परिषद […]

Read More

डॉ. निलेश पाटील यांच्या नविन अद्ययावत दंतरोग क्लिनिकचे उदघाटन आज आमदार मा.श्री. आशुतोषदादा काळे यांच्या शुभहस्ते झाले…

कोपरगाव प्रतिनिधी:-कोपरगाव येथे डॉ.निलेश पाटील यांच्या नविन जागेत स्थलांतरित झालेल्या दंतरोग क्लिनिकचे उदघाटन आज आमदार मा.श्री. आशुतोषदादा काळे यांच्या शुभहस्ते करण्यात आले. यावेळी नगराध्यक्ष विजयराव वहाडणे, महाराष्ट्र राज्य पतसंस्था फेडरेशनचे अध्यक्ष काका कोयटे, कोपरगाव ग्रामीण पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक दौलतराव जाधव, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा कार्याध्यक्ष संदीप वर्पे, जिल्हा परिषद सदस्य राजेश परजने, शहराध्यक्ष सुनील गंगूले, […]

Read More

भारत हा एक कृषी प्रधान देश असून, ८५ टक्के शेतकरी अलपभूधारक आहेत:- डॉ. ज्ञानेश्वर वाघचौरे…

कोपरगाव प्रतिनिधी:-भारत हा एक कृषी प्रधान देश असून, ८५ टक्के शेतकरी अलपभूधारक आहेत या समूहाचे उत्पन्न केवळ उदरनिर्वाह होईल इतकेच आहे. फारसे उत्पन्न नसतानाही दोन्ही आघाडींवर म्हणजेच घरगुती आणि व्यवसायिक स्तरांवर जीएसटी करदात्यांना त्याचा मारा सोसावा लागणार आहे असे या नवीन अहवालातून दिसत आहे. या उपर शेतीसाठी लागणाऱ्या पायाभूत सुविधांसाठी कोणतेही प्रावधान ह्या अहवालात दिसत […]