
कोपरगाव प्रतिनिधी:-
आज सोनार वस्ती धारणगाव या ठिकाणी
महाराष्ट्र राज्य बेलदार भटका समाज संघटनेचे प्रदेशाध्यक्ष
मा.श्री.राजुभाऊ साळुंके साहेब
यांचा
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने
कोपरगाव मनसे शहराध्यक्ष
सतिश आण्णा काकडे
यांच्या शुभ हस्ते
राजु भाऊ साळुंके यांना साईबाबांचा फोटो देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला.


या वेळी मनसे शहराध्यक्ष सतिश आण्णा काकडे, उपतालुकाध्यक्ष रघुनाथ मोहिते, विद्यार्थी उपशहराध्यक्ष संजय जाधव, बापु काकडे, मनसे युवा नेते नवनाथ मोहिते, राजु जाधव, गोकुळ मोहिते, युवराज पवार, आदी मनसैनिक उपस्थित होते.
