
कोपरगाव प्रतिनिधी:-
अभिनंदन
कोपरगावचे भूमीपुत्र… संपुर्ण विश्वाला कोरोना लसीकरणात महत्त्वाचे योगदान ठरलेले सिरम इन्स्टिट्युटचे कार्यकारी अधिकारी (Executive Officer)श्री.चेतनजी वैद्य हे कोपरगाव येथे आले असता त्यांचा सन्मान माजी नगराध्यक्ष श्री.मंगेश पाटील, शालेय शिक्षण समितीचे सदस्य व शेतीतज्ञ श्री.मकरंदजी जोशी, वृक्षप्रेमी श्री.बंडूनाना चिंचपुरे,कोविड योध्दा व स्वच्छतादूत श्री.सुशांतजी घोडके, सामाजिक कार्यकर्ते श्री.आनंदराव टिळेकर, श्री. विनोदजी पवार यांनी केला…
