केंद्रिय सामाजिक न्यायमंत्री रामदास आठवले रविवारी कोपरगावात येणार असून आरपीआय उत्तर नगर जिल्हाध्यक्ष सुरेंद्र थोरात यांची माहिती….
कोपरगाव प्रतिनिधी:-नगर जिल्ह्यातील रिपाइंचे जेष्ठ नेते आणि सामाजिक न्याय मंत्री रामदासजी आठवले यांचे निकटवर्तीय कोपरगाव येथील प्रकाश कोपरे यांचे नकुतेच अल्पशा आजाराने निधन झाल्याने त्यांच्या कुटुंबियांचे सांत्वन करण्यासाठी केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री ना. रामदास आठवले रविवार १४ फेब्रुवारी २०२१ रोजी कोपरगाव दौऱ्यावर असल्याची माहिती आरपीआय उत्तर नगर जिल्हाध्यक्ष सुरेंद्र थोरात यांनी दिली.कोपरगाव येथील कालकथीत प्रकाश कोपरे […]
Read More