जिल्हा बँकेवर आ. आशुतोष काळे जिल्ह्यातून बिनविरोध…
कोपरगाव प्रतिनिधी:-कोळपेवाडी वार्ताहर:- जिल्ह्याची कामधेनु म्हणून ओळख असलेल्या अहमदनगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या शेती पूरक मतदार संघातून कोपरगाव विधानसभा मतदार संघाचे आमदार व सहकार क्षेत्रात अग्रगण्य असलेल्या कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याचे विद्यमान चेअरमन आशुतोष काळे जिल्ह्यातून बिनविरोध निवड झाली आहे.अहमदनगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या मंडळाच्या निवडणुकीच्या शेतीपूरक मतदार संघातून आमदार आशुतोष काळे यांनी […]
Read More