अहमदनगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या अध्यक्षपदी अॅड. उदय शेळके यांची तर उपाध्यक्षपदी माधवराव कानवडे यांची निवड करण्यात आली आहे….

अहमदनगर प्रतिनिधी:-अहमदनगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या झालेल्या निवडणुकीनंतर अध्यक्षपदी उदय शेळके यांची तर उपाध्यक्षपदी माधवराव कानवडे यांची निवड करण्यात आली आहे.नगर तालुका विविध कार्यकारी सेवा संस्था, पारनेर विविध कार्यकारी सेवा संस्था, कर्जत विविध कार्यकारी सेवा संस्था व बिगर शेती संस्था मतदार संघ अशा चार जागांच्या निवडणुकीनंतर आज शनिवारी (6 मार्च) दुपारी नूतन अध्यक्ष व उपाध्यक्षांची […]

Read More

डॉक्टरेट पदवी मिळाल्याबद्दल नारायण भारत माळी यांचा सत्कार करताना आप्पासाहेब ढुस…

कोपरगाव प्रतिनिधी:-कराटे क्रीडा प्रकारात प्राविण्य प्राप्त केले बद्दल राहुरी येथील नारायण भारत माळी यांना दिल्ली येथील विश्व मानवाधिकार आयोग यांनी डॉक्टरेट पदवी देऊन सन्मानित केलेबद्दल राहुरी येथे अभिनंदन करताना आंतरराष्ट्रीय खेळाडू आप्पासाहेब ढुस, राष्ट्रीय जल पुरस्कार प्राप्त पत्रकार शिवाजी घाडगे आदी.

Read More

श्री.जनार्दन स्वामी हॉस्पिटल मध्ये महाराष्ट्र शासनाच्या कोविंड – 19 लसीकरण मोहिमेला सुरुवात:- चांगदेवजी कातकडे व प्रसाद जी कातकडे….

कोपरगाव प्रतिनिधी:-कोपरगाव शहराच्या हाकेच्या अंतरावर असलेलेकोकमठाण, राष्ट्रसंत जनार्दन स्वामी फाउंडेशन संचलित श्री जनार्दन स्वामी हॉस्पिटल, कोकमठाण मध्ये महाराष्ट्र शासनाच्या covid-19 लसीकरणाचा भव्य शुभारंभ गुरुवार दिनांक 4 /3 /2021 रोजी मा.श्री फुलसौंदर साहेब वैद्यकीय अधीक्षक ग्रामीण रुग्णालय कोपरगाव, मा.श्री प्रशांत सरोदे साहेब मुख्य कार्यकारी अधिकारी कोपरगाव नगरपरिषद, मा. श्री वासुदेव देसले साहेब पोलीस निरीक्षक कोपरगाव शहर […]

Read More

कोपरगाव तालुक्यातील खिर्डीगणेश येथील प्रगतशिल शेतकरी दशरथ भिकाजी वावरे (वय ७५) यांचे नुकतेच निधन झाले…

कोपरगाव प्रतिनिधी:- कोपरगाव तालुक्यातील खिर्डीगणेश येथील प्रगतशिल शेतकरी दशरथ भिकाजी वावरे (वय ७५) यांचे नुकतेच निधन झाले असुन .त्यांच्या पश्चात एक मुलगा, तिन मुली ,सुन,जावई,नातवंडे असा परिवार आहे.ते पत्रकार लक्ष्मण वावरे यांचे ते वडील होत.कै.दशरथ वावरे यांनी अतिशय कष्टाने आपले नाव लौकिक मिळविला होता त्यांनी आपल्या आयुष्यामध्ये अनेकांना मायेचा आधार दिला होता ते मुळातच अतिशय […]

Read More

कोपरगाव तालुका मराठी पत्रकार संघाचे माजी संस्थापक अध्यक्ष पत्रकार रफिकभाई रंगरेज यांचे निधन…

कोपरगाव प्रतिनिधी:- कोपरगाव येथील जेष्ठ पत्रकार आणि प्रेस फोटो ग्राफर रफिक फुलमोहम्मद रंगरेज (वय ५५) यांचे अल्पशा आजाराने आज दिनांक ५ मार्च २०२१ रोजी पहाटे खाजगी रुग्णालयात उपचार सुरु असताना निधन झाले. रफिक रंगरेज हे कोपरगाव तालुका मराठी पत्रकार संघाचे संस्थापक सदस्य तसेच माजी अध्यक्ष होते . त्यांच्या मागे पत्नी, दोन मुले, भाऊ असा परिवार […]

Read More

आज दिनांक ६ मार्च तब्बल १० कोरोना पॉझिटिव्ह सापडले…

तालुक्यात आजपर्यंत स्वँब टेस्ट २१६४८ झाल्या असुन ३०९९ कोरोना पॉझिटिव्ह चा आकडा झाला. डिस्चार्ज दिलेले २९८३ आहे तर उपचार सुरू असलेले ७१ आहे व मयत झालेले ४५ आहे. कोपरगाव प्रतिनिधी:-आज दि. ६ मार्च २०२१ आज एकुण ०० रॅपिड टेस्ट करण्यात आल्या त्यात ०० रुग्ण बाधित आढळले .नगर येथे पाठविलेल्या स्वँब पैकी ६ रुग्ण आढळले.खाजगी लॅबमधील […]

Read More

राष्ट्रीय चर्मकार महासंघाच्या वतीने तहसीलदार यांना निवेदन….

कोपरगाव प्रतिनिधी:- राष्ट्रीय चर्मकार महासंघा च्या वतीनेसर्व समाज बांधव व पदाधिकारी यांच्या उपस्थितीत कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सोशल डिस्टन्स चे सर्व नियम पाळत तहसीलदार कार्यालय येथे नायब तहसीलदार श्रीमती कुलकर्णी यांच्याकडे निवेदन सादर करण्यात आलेमुंबईतील झी 5 निर्मीत माफिया या वेबसिरीज मध्ये भारतीय संविधान व आरक्षण या बाबत चर्मकार व वाल्मिकी समाजाच्या विषयी अतिशय खालच्या पातळीवर जातीवाचक […]

Read More

वंचित बहुजन आघाडी च्या वतीने कोपरगाव तहसील कार्यालयसमोर धरणे आंदोलन करण्यात आले:- शरद खरात….

कोपरगाव प्रतिनिधी:-आज कोपरगांव तालुक्यातील वंचित बहुजन आघाडी च्या वतीने मोदी सरकारने लागू केलेल्या कृषि कायद्याविरोधात तालुका तहसील कार्यालयसमोर धरणे आंदोलन करण्यात आले.यावेळी वंबआ अहमदनगर (उत्तर) चे जिल्हा सल्लागार मा. शरदभाऊ खरात, व कोपरगांव तालुकाध्यक्ष रणजित खरात यांनी या आंदोलनाचे नेतृत्व केले..कृषि कायदे शेतकर्‍यांसाठी किती निकामी आणि घातक आहे हे आवर्जून सांगण्यात आले..जोपर्यंत देशाचा शेतकरी आपल्या […]

Read More

चर्मकार विकास संघाच्या वतीने मा.नायब तहसिलदार कुलकर्णी मॅडम यांना निवेदन देण्यात आले…

कोपरगाव प्रतिनिधी:-संत शिरोमणी गुरू रविदास महाराज यांचा पुतळा पिपरा काला गाव जिल्हा बलिया उत्तर प्रदेश येथे मनुवादी समाज कंटकांकडून पुतळ्याची तोड-फोड करून जाळणाऱ्या आरोपींना तात्काळ अटक करून कडक शिक्षा मिळणे बाबत कोपरगाव चर्मकार विकास संघाच्या वतीने तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले… यावेळी उपस्थित रंगनाथ कानडे,कचरू लोहकरे,आकाश कानडे,विशाल पोटे,मोहित पोटे,गोरक तेलोरे,सतिष शिंगाने,गणेश थोरात,आदी समाज बांधव उपस्थित […]

Read More

कोपरगांव ग्रामीण विकासात संजीवनीच्या विध्यार्थ्यांचा सहभाग:- श्री. सुमित कोल्हे…

कोपरगांव प्रतिनिधी:-राष्ट्रीय सेवा योजने अंतर्गत श्रम संस्कारच्या शिबीराच्या माध्यमातुन युवाशक्तीला श्रमसंस्कारा बरोबरच सामाजीक बांधिलकीचे संस्कार मिळतात. यापुर्वीही संजीवनी शैक्षणिक संकुलातील विध्यार्थ्यांचा कोपरगांव तालुक्यातील ग्रामीण भागाच्या विकासासाठी महत्वपुर्ण योगदान राहीलेले आहे, असे प्रतिपादन संजीवनी ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्सचे विश्वस्त श्री. सुमित कोल्हे यांनी केले.सवित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या नियमावलीप्रमाणे राष्ट्रीय सेवा योजना उपक्रमांतर्गत संजीवनी अभियांत्रिकी महाविद्यालय, संजीवनी कला, […]

Read More