चर्मकार विकास संघाच्या वतीने मा.नायब तहसिलदार कुलकर्णी मॅडम यांना निवेदन देण्यात आले…

अहमदनगर

कोपरगाव प्रतिनिधी:-
संत शिरोमणी गुरू रविदास महाराज यांचा पुतळा पिपरा काला गाव जिल्हा बलिया उत्तर प्रदेश येथे मनुवादी समाज कंटकांकडून पुतळ्याची तोड-फोड करून जाळणाऱ्या आरोपींना तात्काळ अटक करून कडक शिक्षा मिळणे बाबत कोपरगाव चर्मकार विकास संघाच्या वतीने तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले…

यावेळी उपस्थित रंगनाथ कानडे,कचरू लोहकरे,आकाश कानडे,विशाल पोटे,मोहित पोटे,गोरक तेलोरे,सतिष शिंगाने,गणेश थोरात,आदी समाज बांधव उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *