डॉक्टरेट पदवी मिळाल्याबद्दल नारायण भारत माळी यांचा सत्कार करताना आप्पासाहेब ढुस…

अहमदनगर

कोपरगाव प्रतिनिधी:-
कराटे क्रीडा प्रकारात प्राविण्य प्राप्त केले बद्दल राहुरी येथील नारायण भारत माळी यांना दिल्ली येथील विश्व मानवाधिकार आयोग यांनी डॉक्टरेट पदवी देऊन सन्मानित केलेबद्दल राहुरी येथे अभिनंदन करताना आंतरराष्ट्रीय खेळाडू आप्पासाहेब ढुस, राष्ट्रीय जल पुरस्कार प्राप्त पत्रकार शिवाजी घाडगे आदी.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *