
. कोपरगाव प्रतिनिधी:- कोपरगाव शहरातील सामाजिक कार्यकर्ते, लायन्स क्लबचे पदाधिकारी, ज्यांना लायन्स क्लबच्या वतीने कोविड योध्दा म्हणून सन्मान देण्यात आले असे प्रसिद्ध सराफा व्यावसायिक श्री.परेशशेठ कृष्णाशेठ ऊदावंत यांचा वाढदिवसानिमित्त त्यांचे दुकानात जाऊन माजी नगराध्यक्ष श्री.मंगेशदादा पाटील यांनी शुभेच्छा दिल्या.या प्रसंगी मनसेचे जिल्हा उपाध्यक्ष श्री.संतोषजी गंगवाल,गोदामगल्लीतील प्रतिष्ठित व्यापारी श्री.प्रितमशेठ बंब, कोपरगाव शहराचे नाव लग्नसमारंभातील मंडोळ्या बनविण्यात देशात नेणारे उद्योजक श्री.शामशेठ जंगम यांचेसह सराफ बाजारातील व्यापारी उपस्थित होते.याप्रसंगी उपस्थितांनी श्री.परेशशेठ यांना पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा दिल्या.
