कोपरगाव कोरोना अपडेट्स आज दि.६ मे रोजी डिस्चार्ज दिलेले २०२ आहे तर कोरोना पॉझिटिव्ह १६५ आहे तसेच मयत २ आहेत…

कोपरगाव

तालुक्यात आजपर्यंत स्वँब टेस्ट ४०८६४ झाल्या असुन ९७३० कोरोना पॉझिटिव्ह चा आकडा झाला. डिस्चार्ज दिलेले ८५४७ आहे तर उपचार सुरू असलेले १०५० आहे व मयत झालेले १३२ आहे.

कोपरगाव प्रतिनिधी:-
आज दि.६ मे २०२१ आज २०२ जणांना डिस्चार्ज देण्यात आला. 
आज एकूण तब्बल २०९ रॅपिड टेस्ट करण्यात आल्या त्यात ८३ रुग्ण बाधित आढळले .
नगर येथे पाठविलेल्या स्वँब पैकी ३९ रुग्ण आढळले.
तसेच खाजगी लॅब मधील ४३ रुग्णांचे अहवाल .
रँपिड टेस्ट मधील ८३ पुढीलप्रमाणे:-
बेट नाका को.१
कोपरगाव ३
येवला रोड ३
काकडी २.
मंजूर ३
बैल बाजार रोड २
ब्राम्हणगाव १
खिर्डीगणेश ४
कोकमठाण ४
जेऊर पाटोदा ३
गजानन नगर १
गवारे नगर १
वडांगळे वस्ती ९
मायगाव २
समतानगर ३
टाकळी नाका २
सुभाष नगर ३
संजीवनी २
संवत्सर ४
गोकुळ नगरी १
सुभद्रा नगर ५
सुरेगाव २
हनुमान नगर १
धारणगाव २
पूणतांबा को.३
येसगाव १
गांधीनगर १
श्रीराम पार्क को.१
जानकी निवास १
साईसिटी २
चांदगव्हाण १
डाउच १
शंकरनगर १
बक्तरपुर १
सांगवीभुसार १
कारवाडी १
गोधेगाव १
शिरसगाव १
वारी १
देर्डे चांदवड १
तर नगर येथील ३९ अहवाल प्राप्त पुढीलप्रमाणे:-
चंद्रनगर १
औद्योगिक वसाहत १
कोकमठाण ३
दत्तनगर १
इंदिरा नगर १
हिंगणी १
येसगाव १
टाकळी २
गणेश नगर २
कोपरगाव २
शहाजापुर २
जेऊर कुंभारी ३
मढी १
गोदावरी सीओ. को.१
रिव्हेन्यु कॉलनी १
चांदेकसारे ३
मंजुर १
खडकी १
कोळगाव १
बोलकी १
शिंगणापूर १
माहेगाव २
बैल बाजार १
हिंगणी ३
जंगली आश्रम १
सुरेगाव १
खाजगी लॅबमधील ४३ पॉझिटिव्ह पुढीलप्रमाणे:-
मायगाव देवी २
वारी २
धारणगाव रोड १
चांदेकसारे २
सप्तर्षी मळा १
करंजी ३
कोळपेवाडी २
टाकळी १
सुभाष नगर १
धामोरी ३
शिंगणापूर २
जेऊर कुंभारी १
सुभद्रा नगर १
माहेगाव १
ब्राम्हणगाव १
इंदिरा पथ २
कोपरगाव १.
टिळकनगर २
पोहेगाव १
रवंदे ३
जेउर पाटोदा १
कोकमठाण १
सोनारी १
कोळगाव १
धारणगाव रोड २
निवारा हौसिंग सोसायटी १
बेट १
आज एकुण कोरोना पॉझिटिव्ह १६५ आहे.
आज नगर येथे १४४ स्त्राव तपासणी साठी पाठविले आहे.तसेच आज २ मयत
टिळकनगर को.१, पोहेगाव को.१.

सदर ची माहिती ग्रामीण वैद्यकीय अधीक्षक डॉ कृष्णा फुलसौंदर  यांनी दिली आहे. तसेच तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. संतोष विधाते व विशेष वैद्यकीय अधिकारी डॉ. वैशाली बडदे हे रुग्णांवर लक्ष ठेवून आहे.
सध्या परिस्थिती चांगली  होत असून नागरिकांनी काळजी घेणे खुप आवश्यक आहे.
नागरीकांनी प्रशासनास सहकार्य करावे विनाकारण बाहेर पडू नये व मास्कचा वापर करावा…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *