कोपरगाव कोरोना अपडेट्स आज दि.१६ मे रोजी डिस्चार्ज दिलेले २०१ आहे तर कोरोना पॉझिटिव्ह ८० आहे तसेच मयत २ आहेत…

कोपरगाव

तालुक्यात आजपर्यंत स्वँब टेस्ट ४७८३५ झाल्या असुन ११०७० कोरोना पॉझिटिव्ह चा आकडा झाला. डिस्चार्ज दिलेले ९९३१ आहे तर उपचार सुरू असलेले ९७१ आहे व मयत झालेले १६८ आहे.

कोपरगाव प्रतिनिधी:-
आज दि.१६ मे २०२१ आज २०१ जणांना डिस्चार्ज देण्यात आला. 
आज एकूण तब्बल ४८२ रॅपिड टेस्ट करण्यात आल्या त्यात ५३ रुग्ण बाधित आढळले .
नगर येथे पाठविलेल्या स्वँब पैकी २१ रुग्ण आढळले.
तसेच खाजगी लॅब मधील ६ रुग्णांचे अहवाल .
रँपिड टेस्ट मधील ५३ पुढीलप्रमाणे:-
गोरोबा मंदिर २
सह्याद्री कॉलनी १
येवला रोड २
गजानन नगर ३
टाकळी ४
चैतन्य नगर १
घारी १
कोळपेवाडी २
चांदेकसारे ३
तिळवणी २
सुरेगाव १
कारवाडी २
वेळापुर २
चासनळी १
कोपरगाव ४
सांगवीभुसार १
कान्हेगाव १
वारी १
धोत्रे १
जेउर कुंभारी २
सोनारी १
ब्राम्हणगाव २
रवंदे १
झगडे फाटा १
देर्डे कोर्हाळे १
पोहेगाव २
कसली ३
दहेगाव २
पढेगाव १
शिंगणापूर २
तर नगर येथील २१ अहवाल प्राप्त पुढीलप्रमाणे:-
पोहेगाव १
साईधाम १
भामानगर १
चांदगव्हाण १
शंकरनगर २
येसगाव ३
टाकळी १
मुर्शतपुर १
मालेगाव १
समतानगर १
संजीवनी १
सप्तर्षी मळा १
लक्ष्मीनगर १
जेऊर पाटोदा १
बसाड वस्ती १
कुंभारी २
मोहिनीराज नगर १
खाजगी लॅबमधील ६ पॉझिटिव्ह पुढीलप्रमाणे:-
वडांगळे वस्ती १
बेट २
शिंगणापूर १
संवत्सर १
ओमनगर १
आज एकुण कोरोना पॉझिटिव्ह ८० आहे.
आज नगर येथे ४३७ स्त्राव तपासणी साठी पाठविले आहे.तसेच आज २ मयत
संवत्सर को.१, अंजनपूर को.१

सदर ची माहिती ग्रामीण वैद्यकीय अधीक्षक डॉ कृष्णा फुलसौंदर  यांनी दिली आहे.

तसेच तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. संतोष विधाते व

विशेष वैद्यकीय अधिकारी डॉ. वैशाली बडदे हे रुग्णांवर लक्ष ठेवून आहे.


सध्या परिस्थिती चांगली  होत असून नागरिकांनी काळजी घेणे खुप आवश्यक आहे.
नागरीकांनी प्रशासनास सहकार्य करावे विनाकारण बाहेर पडू नये व मास्कचा वापर करावा…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *