अतिक्रमण काढल्याच्या रागातून कोपरगाव नगरपालिकेची तोडफोड…

कोपरगाव प्रतिनिधी:- अतिक्रमण काढल्याच्या रागातून कोपरगाव नगरपालिकेची तोडफोड करीत अधिकाऱ्यांना मारहाण आणि शिविगाळ करण्याची घटना आज कोपरगाव मध्ये घडल्याने एकच खळबळ उडाली आहे. कोपरगाव शहरातील व्यापारी धर्मशाळेच्या भिंतीलगत मोकळ्या जागेत असलेल्या बालाजी गोर्डे यांची लोखंडी पत्र्याची टपरी अतिक्रमण केल्याच्या कारणावरून काल दि. २१ जुलै रोजी रात्री साडे अकरा वा. नगरपालिकेच्या अतिक्रमण विभागाने काढली होती . […]

Read More

अ.भा.जिवा सेना जिल्हा सचिव प्रा डॉ नरेंद्र महाले यांचा अनोखा उपक्रम..!!

कोपरगाव प्रतिनिधी:-कदाचित आपल्या नाभिक समाजातील महाराष्ट्रातील पहिला उपक्रम असेल तो ही स्तुत असा हृदय स्पर्शी सोहळा (प्रा डॉ नरेंद्र महाले सरांचे वडील सलून व्यवसाय करीत होते त्यांचा सेवा निवृत्ती सन्मान सोहळा परिवाराने साजरा केला समाजातील गौरवनिय बाब ) सरकारी असो वा खाजगी असो नोकरी करणारा मनुष्य ज्या वेळी वयाच्या 58 व्या वर्षी असो किवा 60 […]

Read More

शिवसंपर्क अभियानाला कोपरगांव शहरात जिल्हाप्रमुख राजाभाऊ झावरे यांच्या मार्गदर्शनाखाली व शहरप्रमुख कलविंदरसिंग दडियाल यांच्या नेतृत्वाखाली उत्स्फूर्त प्रतिसाद..!

कोपरगाव प्रतिनीधी:-शिवसेना पक्षप्रमुख व मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे साहेबांच्या आदेशाने संपूर्ण महाराष्ट्र भर सुरु असलेल्या शिवसंपर्क अभियानाला कोपरगांव शहरात जिल्हाप्रमुख राजाभाऊ झावरे यांच्या मार्गदर्शनाखाली व शहरप्रमुख कलविंदरसिंग दडियाल यांच्या नेतृत्वाखाली उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असल्याने सर्व शिवसैनिकांना मध्ये उत्साह वाढत आहे. काल कोपरगांव शहरातील दत्तनगर, बेट व कोर्ट रोड भागात शिवसेना महिला आघाडीच्या शितलताई चव्हाण, अक्षिता आमले, […]

Read More

अतिक्रमण काढल्याच्या रागातून कोपरगाव नगरपालिकेची तोडफोड करीत अधिकाऱ्यांना शिवीगाळ व मारहाण विद्यमान नगरसेवक, माजी उपनगराध्यक्षांसह शिवसेना पदाधिकारी व कार्यकर्त्यांवर कोपरगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल…

कोपरगाव प्रतिनिधी:- अतिक्रमण काढल्याच्या रागातून कोपरगाव नगरपालिकेची तोडफोड करीत अधिकाऱ्यांना मारहाण आणि शिविगाळ करण्याची घटना आज कोपरगाव मध्ये घडल्याने एकच खळबळ उडाली आहे. कोपरगाव शहरातील व्यापारी धर्मशाळेच्या भिंतीलगत मोकळ्या जागेत असलेल्या बालाजी गोर्डे यांची लोखंडी पत्र्याची टपरी अतिक्रमण केल्याच्या कारणावरून काल दि. २१ जुलै रोजी रात्री साडे अकरा वा. नगरपालिकेच्या अतिक्रमण विभागाने काढली होती . […]

Read More

शिवसेना महाराष्ट्र शिव वाहतूक सेनेच्या महानगर अध्यक्षपदी मनोज उदावंत…

कोपरगाव प्रतिनिधी (नाशिक):-नाशिक शिवसेना महाराष्ट्र शिव वाहतूक सेनेच्या नवीन कार्यकारिणीची घोषणा करण्यात आली असून शिवसेना महाराष्ट्र शिव वाहतूक सेनेच्या महानगर अध्यक्षपदी मनोज उदावंत यांची निवड करण्यात आली आहे. शिवसेनेचे ज्येष्ठ नेते दत्ताजी गायकवाड, शहराध्यक्ष नगरसेवक सुधाकर बडगुजर, नगरसेवक राजेंद्र लवटे, सूर्यकांत लवटे, श्रीमती मोगल, शिवाजी भोर, बाप्पू ताकाटे, डि.जि.सूर्यवंशी, नाना पाटील, राजू सौंदे यांच्या उपस्थितीत […]

Read More

पिण्याच्या पाण्याचे साठवण तलाव पूर्ण क्षमतेने भरून घ्या; गरज पडल्यास शेतीसाठी आवर्तनाची मागणी करणार:-आ.आशुतोष काळे…

कोपरगाव प्रतिनिधी:-कोळपेवाडी वार्ताहर:- कालवा सल्लागार समितीच्या बैठकीत ठरल्याप्रमाणे शेती सिंचनासाठी एक रब्बी व दोन उन्हाळी आवर्तनाचा लाभ गोदावरी कालव्याच्या लाभक्षेत्रातील सर्वच शेतकऱ्यांना मिळालेला आहे. मतदार संघात निर्माण झालेल्या पिण्याच्या पाण्याची पाणी टंचाई दूर करण्यासाठी चालू सिंचन वर्षात पिण्याच्या पाण्यासाठी गुरुवार (दि.२२) रोजी गोदावरी डाव्या व उजव्या कालव्यांना पाणी सोडण्यात येणार आहे. या आवर्तनातून सर्व पाणी […]

Read More

कोपरगाव कोरोना अपडेट्स आज दि.२२ जुलै रोजी डिस्चार्ज दिलेले १७ आहे तर कोरोना पॉझिटिव्ह २६ आहे तसेच मयत ०० आहेत…

तालुक्यात आजपर्यंत स्वँब टेस्ट ११६२१९ झाल्या असुन १२८७३ कोरोना पॉझिटिव्ह चा आकडा झाला. डिस्चार्ज दिलेले १२४९० आहे तर उपचार सुरू असलेले १७५ आहे व मयत झालेले २०८ आहे. कोपरगाव प्रतिनिधी:-आज दि.२२ जुलै २०२१ आज १७ जणांना डिस्चार्ज देण्यात आला. आज एकूण तब्बल ६१४ रॅपिड टेस्ट करण्यात आल्या त्यात १६ रुग्ण बाधित आढळले .नगर येथे पाठविलेल्या स्वँब […]

Read More

हक्काच्या पाण्यासाठी, जनतेनेच सक्रिय व्हावे:- अँड.नितीन पोळ…

“पाणी वाढ ग माय”कोणी पाणी देता का पाणी”….?कोपरगाव प्रतिनिधी:-मित्रानो ही आर्त हाक आहे कोपरगाव शहरातील गोर गरीब कष्टकरी सर्व सामान्य जनतेची…कोपरगाव,श्रीरामपूर, आता राहता,वैजापूर व येवला हे तालुके पर्जन्य छायेतील तालुके जेमतेम पडणारा पाऊस शेतीची दुष्काळी परिस्थिती ने वाट लागलेली मात्र ब्रिटिश सरकारने या तालुक्यात परिवर्तनाचा चंग बांधला,आणि गोदावरी नदीच्या व इतर नद्यांच्या कायम वाहणाऱ्या पाण्याच्या […]

Read More

कोपरगाव तालुक्यातील पहिल्या महिला माजी आमदार सौ.स्नेहलाताई कोल्हे यांचेकडून सर्व बांधवांना ईदच्या शुभेच्छा देण्यात आल्या..!

कोपरगाव प्रतिनिधी:-सुख संपन्नतेची आणि आनंदाची पर्वणी या उत्सवाच्या रूपाने यावी व जगभरात आलेले रोगराईचे संकट नष्ट होवो हीच प्रार्थना..!सर्वांनी आपली व आपल्या कुटूंबाची काळजी घ्या..!पुनश्च एकदा सर्वांना ईद मुबारक..! -सौ.स्नेहलताताई बिपीनदादा कोल्हे

Read More

माजी आमदारांना खोटे बोलणे शोभत नाही:-विजय वहाडणे…

कोपरगाव प्रतिनिधी:-कोपरगावात बंदिस्त नाट्यगृह व्हावे यासाठी मी अनेक वेळा माजी मंत्री विनोदजी तावडे यांना भेटून निधीची मागणी केली.दि.20 नोव्हेंबर 2017 ला 2कोटी रू. वैशीष्ट्यपूर्ण निधी मंजूर झाला.सर्वे.न.237 मधील 40 आर जागा बंदिस्त नाट्यगृहासाठी मिळावी अशी मागणी कोपरगाव नगरपरिषदेने दि17/1/2018 व 10/8/18 ला कार्यकारी अभियंता, नाशिक पाटबंधारे विभाग यांचेकडे केली.दि.5/1/19 ला 237 मधील जागेचा लांबी रुंदी […]

Read More