आंतरराष्ट्रीय ख्यातीच्या समाजशास्त्रज्ञ जेष्ठ संशोधक-लेखिका गेल ऑम्व्हेट यांना मंत्री छगन भुजबळ यांची श्रद्धांजली..!

फुले, शाहू, आंबेडकर, व स्त्री-मुक्तीवादी, संत साहित्य-वारकरी तत्वज्ञानाची अभ्यासपूर्ण मांडणी करणाऱ्या लेखिका गेल्या..! कोपरगाव प्रतिनिधी (मुंबई,नाशिक):- मूळच्या अमेरिकेच्या असलेल्या पण फुले-शाहू-आंबेडकर अभ्यासताना भारतात येऊन इथल्या मातीशी एकरुप होऊन. बुद्ध-फुले-आंबेडकर-मार्क्स यांच्या तत्वज्ञानाची अभ्यासपूर्वक मांडणी करणाऱ्या आंतरराष्ट्रीय ख्यातीच्या समाजशास्त्रज्ञ,श्रमिक मुक्ती दलाच्या संस्थापक सदस्या, डॉ गेल ऑम्व्हेट यांचे निधन झाले त्यांना राज्याचे अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण […]

Read More

महावितरणच्या अधिकाऱ्यांची आ.आशुतोषदादा काळेंकडून खरडपट्टी..!

कोपरगाव प्रतिनिधी:-कोळपेवाडी वार्ताहर:- विजेच्या बाबत अनेक नागरिकांच्या व शेतकऱ्यांच्या असंख्य तक्रारी येत असून आपल्या कामात सुधारणा न झाल्यास कारवाईला सामोरे जावे लागेल असा निर्वाणीचा ईशारा देऊन काम करायचे नसेल तर बदली करून घ्या असा शब्दात आ.काळे यांनी महावितरणच्या अधिकाऱ्यांची खरडपट्टी काढली. कोपरगाव येथे गौतम बँकेच्या सभागृहात आ. आशुतोष काळे यांनी महावितरणच्या अधिकाऱ्यांची बैठक घेऊन विजेच्या […]

Read More

सेवा निकेतन काॅनव्हेट स्कूल आयोजित शालेय फॅन्सी ड्रेस कॉम्पिटिशन स्पर्धा या स्पर्धेत काकडे बंधु भगिंनीची बाजी; श्रावणी काकडे हिचा पहिला तर देवा काकडे याचा तिसरा क्रमांक…

कोपरगाव प्रतिनिधी:- सेवा निकेतन काॅनव्हेट स्कूल आयोजित शालेयफॅन्सी ड्रेस कॉम्पिटिशन स्पर्धा या शालेय स्पर्धेत निलेश काकडे यांची मुलगीश्रावणी निलेश काकडेहिने पहिला क्रमांकतर मुलगा देवा निलेश काकडे यांने तिसरा क्रमांकमिळविल्या बद्दल हार्दिक अभिनंदन..! आमच्या मुलांना व्यासपिठ निर्माण करुन मुलांचे मनोबल वाढविणाऱ्यासेवा निकेतन काॅनव्हेट स्कूल स्कुलच्या प्रन्सिपल मॅडम स्कुलचे जजस, तसेचअभ्यासक्रम बरोबर सांस्कृतिक कार्यक्रमा बद्दल आवड निर्माण […]

Read More

श्री. सुनिलशेठ बोरा यांच्या धर्मपत्नी कै.कल्पनाभाभी सुनिल बोरा यांना पवित्र व्रत असलेले ‘संथारा व्रत’ ने दुःखद निधन झाले त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली:- भाजपा कोपरगाव…

कोपरगाव प्रतिनिधी:- कोपरगाव तालुक्यातील नावाजलेले कापड व्यापारी व सामाजीक उपक्रमात कायम सहभागी असलेलेमा श्री सुनिलशेठ बोरा यांच्या धर्मपत्नीकै.कल्पनाभाभी सुनिल बोरायाना पवित्र व्रत असलेले ‘संथारा व्रत’ ने दुःखद निधन झाले“ईश्वर त्यांच्या पवित्र आत्म्यास चिरशांती देवो” दुःखाकित….भारतीय जनता पार्टी कोपरगाव

Read More

कोपरगाव तालुका ग्रामीण पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक दौलतराव जाधव यांना मिळाली मुदतवाढ..!

कोपरगाव प्रतिनिधी:- कोपरगाव तालुका पोलिस स्टेशनचे पोलीस निरीक्षक दौलतराव जाधव यांची नाशिक ग्रामीण पोलीस स्टेशनला बदली झाली होती मात्र त्यांनी कोपरगाव तालुका पोलीस स्टेशनचा पदभार स्वीकारल्यानंतर कोरोना नियंत्रणासाठी तसेच कायदा सुव्यवस्था अबाधित राहण्यासाठी केलेल्या उल्लेखनीय कामगिरीची दखल पोलीस प्रशासनाने घेत त्यांची नाशिक येथे झालेली बदली रद्द करत त्यांना पुन्हा कोपरगाव तालुका ग्रामीण पोलीस स्टेशनचे पोलीस […]

Read More

राष्ट्रीय स्पर्धेसाठी सिद्धी घुले ची निवड…

कोपरगाव प्रतिनिधी:-राष्ट्रीय स्पर्धेसाठी सिद्धी घुले ची निवड झालेबद्दल राहुरी अर्बन पतसंस्थेचे वतीने शाल श्रीफळ व वृक्ष भेट देऊन अभिनंदन करणेत आले.या प्रसंगी राहुरी अर्बन चे संस्थापक अध्यक्ष रामभाऊ काळे, कर्मवीर अकॅडमी चे संचालक मेजर राजेंद्र कडू, डॉक्टर केमिस्ट चे चेअरमन डॉ विलास पाटील, पुजारी सर, आंतरराष्ट्रीय खेळाडू आप्पासाहेब ढुस आदी उपस्थित होते.नागपूर, अमरावती, कोल्हापूर, नाशिक, […]

Read More

दि कोपरगाव सराफ सुवर्णकार असोसिएशन यांच्या वतीने हॉलमार्क संदर्भातील किचकट अटी संदर्भात तहसिलदार साहेब यांना निवेदन देण्यात आले…

कोपरगाव प्रतिनिधी:- केंद्र शासनाने सोने शुध्दतेचे हॉलमार्कींग करण्यास बंधनकारक केलेले आहे ह्या अत्यंत किचकट प्रणाली तयार केलेली आहे. यामध्ये लहान व्यापार्यांचा कुठल्याही प्रकारे विचार केलेला नाही व आमच्या सराफ व सुवर्णकार बांधवांवर उपासमारीची वेळ येण्याची शक्यता निर्माण झालेली आहे. क्वालिटी कंट्रोलसाठी हॉलमार्क कायदा गरजेचा आहे त्याचे आम्ही स्वागत करतो पण HUID प्रणाली ही अत्यंत किचकट […]

Read More

केंद्रीय मंत्री नारायण राणेंच्या वक्तव्याचा कोपरगाव शिवसेनेच्या वतीने तीव्र निषेध…

कोपरगाव प्रतिनिधी:- राज्याचे मुख्यमंत्री व शिवसेना पक्ष प्रमुख उद्धवजी ठाकरे यांच्या विरोधात केंद्रीय मंत्री ना. नारायण राणे यांनी सोमवारी आक्षेपार्ह विधान केल्याने मंगळवारी शिवसेना पक्षाच्या वतीने कोपरगांवात शिवसेनेचे जिल्हाप्रमुख राजेंद्र झावरे यांच्या मार्गदर्शनाखाली व शहरप्रमुख कलविंदरसिंग दडियाल यांच्या नेतृत्वाखाली निदर्शने व हल्लाबोल करून निषेध नोंदवून कोपरगाव शहर पोलिस स्टेशन येथे राणेंच्या अटेकेसाठी निवेदन देण्यात आले.निवेदनात […]

Read More

कोपरगाव कोरोना अपडेट्स आज दि.२४ ऑगस्ट रोजी डिस्चार्ज दिलेले १९ आहे तर कोरोना पॉझिटिव्ह १४ आहे तसेच मयत ०० आहेत…

तालुक्यात आजपर्यंत स्वँब टेस्ट १५०१४२ झाल्या असुन १३५६२ कोरोना पॉझिटिव्ह चा आकडा झाला. डिस्चार्ज दिलेले १३२३६ आहे तर उपचार सुरू असलेले ११२ आहे व मयत झालेले २१४ आहे. कोपरगाव प्रतिनिधी:-आज दि.२४ ऑगस्ट २०२१ आज १९ जणांना डिस्चार्ज देण्यात आला. आज एकूण तब्बल ४७९ रॅपिड टेस्ट करण्यात आल्या त्यात ९ रुग्ण बाधित आढळले .नगर येथे पाठविलेल्या स्वँब […]

Read More

कोपरगाव बाजार समितीत जनावरांचा बाजार पूर्ववत सुरू करावा:- स्नेहलता कोल्हे…

कोपरगाव प्रतिनिधी:-कोरोना आपत्ती सुरू झाल्यापासून कोपरगाव बाजार समितीचा जनावरांचा व शेळी मेंढी बाजार बंद आहे, त्यामुळे शेतकरी वर्गासह त्यावर अवलंबून असलेल्या अन्य वर्गाचे अतोनात हाल होत आहे, तेव्हा कोरोना नियम पाळून जनावरांचा बाजार पूर्ववत सुरू करण्यास परवानगी द्यावी अशी मागणी भाजपच्या प्रदेश सचिव स्नेहलता कोल्हे यांनी जिल्हाधिकारी डॉ. राजेन्द् भोसले व जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था […]

Read More