अकरा गावातील बिकट रस्त्यांची अवस्था बदलणार:- आ. आशुतोष काळे…

कोपरगाव प्रतिनिधी:-कोळपेवाडी वार्ताहर :- २००४ साली राहाता तालुक्यातील अकरा गावे कोपरगाव विधानसभा मतदार संघाला जोडली. त्यावेळी पार पडलेल्या विधानसभा निवणुकीत माजी आमदार अशोकराव काळे यांना अकरा गावातील नागरिकांनी मोठे मताधिक्य देवून निवडून दिले. त्यातून उतराई होण्यासाठी त्यांनी जेवढा निधी कोपरगाव तालुक्यातील गावांना दिला तेवढाच निधी या अकरा गावांसाठी देखील दिला. मात्र मागील पाच वर्षात या […]

Read More

कोपरगाव कोरोना अपडेट्स आज दि.२७ ऑगस्ट रोजी डिस्चार्ज दिलेले १३ आहे तर कोरोना पॉझिटिव्ह १४ आहे तसेच मयत ०० आहेत…

तालुक्यात आजपर्यंत स्वँब टेस्ट १५३२७३ झाल्या असुन १३६२४ कोरोना पॉझिटिव्ह चा आकडा झाला. डिस्चार्ज दिलेले १३२८५ आहे तर उपचार सुरू असलेले १२५ आहे व मयत झालेले २१४ आहे. कोपरगाव प्रतिनिधी:-आज दि.२७ ऑगस्ट २०२१ आज १३ जणांना डिस्चार्ज देण्यात आला. आज एकूण तब्बल ४९० रॅपिड टेस्ट करण्यात आल्या त्यात ११ रुग्ण बाधित आढळले .नगर येथे पाठविलेल्या स्वँब […]

Read More

चितळी येथे प्रकाश गायकवाड घर ते दिपक वाघ घर व दिपक वाघ घर ते सोपान वाघ घर रस्त्याच्या डांबरीकरण कामाचे भूमिपूजन आमदार मा.श्री. आशुतोषदादा काळे यांच्या शुभहस्ते पार पडले…

कोपरगाव प्रतिनिधी:- चितळी येथे प्रकाश गायकवाड घर ते दिपक वाघ घर व दिपक वाघ घर ते सोपान वाघ घर रस्त्याच्या डांबरीकरण कामाचे भूमिपूजन दि.२६ ऑगस्ट रोजी आमदार मा.श्री. आशुतोषदादा काळे यांच्या शुभहस्ते पार पडले. यावेळी गौतम सहकारी बँकेचे चेअरमन बाबसाहेबजी कोते, सरपंच सौ. दीपालीताई वाघ, धनगरवाडीचे सरपंच साहेबरावजी आदमाने, उपसरपंच अनिलजी रक्टे, वाकडीचे उपसरपंच शंकररावजी […]

Read More

रयत शिक्षण संस्था उत्तर विभागाचे अध्यक्ष आमदार मा.श्री. आशुतोषदादा काळे यांनी चितळी येथील न्यू इंग्लिश स्कुल व कनिष्ठ महाविद्यालयाला भेट दिली व विद्यालयाच्या कामकाजाची माहिती घेतली…

कोपरगाव प्रतिनिधी:- रयत शिक्षण संस्था उत्तर विभागाचे अध्यक्ष आमदार मा.श्री. आशुतोषदादा काळे यांनी दि.२६ ऑगस्ट रोजी चितळी येथील न्यू इंग्लिश स्कुल व कनिष्ठ महाविद्यालयाला भेट दिली व विद्यालयाच्या कामकाजाची माहिती घेतली. तसेच यावेळी नॅशनल मिन्स कम मेरिट स्कॉलरशिप (एन.एम.एम.एस.) परीक्षेत गुणवत्ता यादीत आलेल्या कु. सृष्टी बाबासाहेब वाघ हिचा आमदार मा.श्री. आशुतोषदादा काळे यांच्या हस्ते सत्कार […]

Read More

सेवा निकेतन काॅनव्हेट स्कूल आयोजित शालेय ऑनलाइन फॅन्सी ड्रेस कॉम्पिटिशन स्पर्धा व रक्षाबंधन निमित्त राखी बनवणे कॉम्पिटिशन स्पर्धा या स्पर्धेत काकडे बंधु भगिंनीची बाजी…

कोपरगाव प्रतिनिधी:- सेवा निकेतन काॅनव्हेट स्कूल आयोजित शालेय ऑनलाइनफॅन्सी ड्रेस कॉम्पिटिशन स्पर्धा व रक्षाबंधन निमित्त राखी बनवणे कॉम्पिटिशन स्पर्धा या शालेय स्पर्धेत फँन्सी ड्रेस कॉम्पिटिशन मध्ये निलेश काकडे यांची मुलगीश्रावणी निलेश काकडेहिने पहिला क्रमांक तर मुलगा देवा निलेश काकडे यांने तिसरा क्रमांक व रक्षाबंधन निमित्त राखी बनवणे कॉम्पिटिशन या स्पर्धेत राजविर निलेश काकडे याने पहिला […]

Read More

कोपरगाव येथील मूकबधिर विद्यालयात कार्यरत असलेले राष्ट्रीय चित्रकार रविंद्र कांबळे यांना राज्यस्तरीय वामनदादा कर्डक पुरस्कार…

कोपरगाव प्रतिनिधी:- दि.२४ ऑगस्ट २०२१ रोजी कोपरगाव येथील मूकबधिर विद्यालयात कार्यरत असलेले राष्ट्रीय चित्रकार रवींद्र कांबळे सर यांना वैजापूर येथे लोककलावंत सांस्कृतिक मंच मुंबई व सावित्रीबाई फुले बहुउद्देशीय सेवाभावी संस्था वैजापूर यांच्या संयुक्त विद्यमानाने काल वामनदादा कर्डक व लोकशाहीर अण्णाभाऊ साठे राज्यस्तरीय पुरस्कार प्रदान करण्यात आला. रवींद्र कांबळे सरांनी मूकबधिर विद्यार्थ्यांसाठी विविध उपक्रम राबवले असून […]

Read More

संजीवनीच्या १८ विद्यार्थ्यांची टीसीएस मध्ये निवड:-श्री.अमितदादा कोल्हे…

संजीवनी अभियांत्रिकी महाविद्यालयाची दमदार वाटचाल..!कोपरगांव प्रतिनिधी:- संजीवनी अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या ट्रेनिंग अँड प्लेसमेंट विभागाच्या प्रयत्नाने संजीवनीच्या १८ विध्यार्थ्यांना टाटा कन्सलटनसी सर्विसेस (टीसीएस) या बहुतांशी क्षेत्रात सेवा पुरविणाऱ्या बहुराष्ट्रीय नांमांकित कंपनीने नोकऱ्यांसाठी निवड केली आहे. यातील सर्वच विद्यार्थ्यांना सुरूवातीस सुमारे रू ३. ५ लाखांचे वार्षिक पॅकेज देवु केले आहे, अशी माहिती संजीवनी ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्सचे मॅनेजिंग ट्रस्टी […]

Read More

कोपरगाव कोरोना अपडेट्स आज दि.२६ ऑगस्ट रोजी डिस्चार्ज दिलेले २६ आहे तर कोरोना पॉझिटिव्ह २३ आहे तसेच मयत ०० आहेत…

तालुक्यात आजपर्यंत स्वँब टेस्ट १५२२०८ झाल्या असुन १३६१० कोरोना पॉझिटिव्ह चा आकडा झाला. डिस्चार्ज दिलेले १३२७२ आहे तर उपचार सुरू असलेले १२४ आहे व मयत झालेले २१४ आहे. कोपरगाव प्रतिनिधी:-आज दि.२६ ऑगस्ट २०२१ आज २६ जणांना डिस्चार्ज देण्यात आला. आज एकूण तब्बल ४८९ रॅपिड टेस्ट करण्यात आल्या त्यात ९ रुग्ण बाधित आढळले .नगर येथे पाठविलेल्या स्वँब […]

Read More

कोपरगाव कोरोना अपडेट्स आज दि.२५ ऑगस्ट रोजी डिस्चार्ज दिलेले १० आहे तर कोरोना पॉझिटिव्ह २५ आहे तसेच मयत ०० आहेत…

तालुक्यात आजपर्यंत स्वँब टेस्ट १५११७४ झाल्या असुन १३५८७ कोरोना पॉझिटिव्ह चा आकडा झाला. डिस्चार्ज दिलेले १३२४६ आहे तर उपचार सुरू असलेले १२७ आहे व मयत झालेले २१४ आहे. कोपरगाव प्रतिनिधी:-आज दि.२५ ऑगस्ट २०२१ आज १० जणांना डिस्चार्ज देण्यात आला. आज एकूण तब्बल ४५७ रॅपिड टेस्ट करण्यात आल्या त्यात १६ रुग्ण बाधित आढळले .नगर येथे पाठविलेल्या स्वँब […]

Read More

माध्यमिक शिक्षक संघटनेची कर्मवीर शंकरराव काळे कोविड केअर सेंटरला ५० हजाराची मदत..!

कोपरगाव प्रतिनिधी:-कोळपेवाडी वार्ताहर:- कोपरगाव तालुका माध्यमिक शिक्षक संघटनेच्या वतीने कर्मवीर शंकरराव काळे कोविड केअर सेंटरला ५० हजाराची मदत दिली असून या मदतीचा धनादेश नुकताच आमदार आशुतोष काळे यांच्याकडे संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी सुपूर्द केला आहे. यावेळी बोलतांना आमदार आशुतोष काळे म्हणाले की, मतदार संघाचा लोकप्रतिनिधी या नात्याने मतदार संघातील नागरिकांचे आरोग्य अबाधित राहावे यासाठी सर्वोतोपरी उपाययोजना केल्या. […]

Read More