आमदार मा. श्री. आशुतोषदादा काळे कोरोना या आजारातून लवकर बरे व्हावे म्हणून येवला रोड पठाण काँलनी येथील पठाण मस्जिद मस्जिद्दे ए सिद्दीकी अकबर मधी दुआ करण्यात आली…

कोपरगाव प्रतिनिधी:- आमदार मा. श्री. आशुतोषदादा काळे कोरोना या आजारातून लवकर बरे व्हावे म्हणून दि.२० सप्टेंबर रोजी येवला रोड.पठाण काँलनी. येथील पठाण मस्जिद मस्जिद्दे ए सिद्दीकी अकबर मधी. मौलाना अन्वर यांच्या उपस्थित यांच्या मार्गदर्शना खाली. आज (दुआ )करण्यात आली या वेळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी चे पदाधिकारी फिरोज पठाण. सह. या भागात राहणारे मुस्लिम समाजचे प्रमुख […]

Read More

आमदार मा. श्री. आशुतोषदादा काळे कोरोना आजारातून लवकरात लवकर बरे होऊन जनतेच्या सेवेत रुजू व्हावे यासाठी श्री महादेव मंदिर या ठिकाणी प्रार्थना करण्यात आली:- राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शहराध्यक्ष श्री सुनीलजी गंगूले…

कोपरगाव प्रतिनिधी:- आमदार मा. श्री. आशुतोषदादा काळे कोरोना आजारातून लवकरात लवकर बरे होऊन जनतेच्या सेवेत रुजू व्हावे यासाठी दि.२० सप्टेंबर रोजी सराफ बाजार येथील श्री महादेव मंदिर या ठिकाणी प्रार्थना करण्यात आली यावेळी कोपरगाव राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शहराध्यक्ष श्री सुनीलभाऊ गंगूले .बाळासाहेब मते. राहुल देवळालीकर. सागर लकारे. संदीप देवळालीकर. संदीप कपिले.महेश उदावंत. जनार्दन शिंदे. ऋषिकेश […]

Read More

सी.ए. फाउंडेशन परीक्षेत के. जे. सोमैया महाविद्यालयाचे यश…

कोपरगाव प्रतिनिधी:- के जे सोमैया महाविद्यालयातील कु. साक्षी संजीव गाडे (द्वितीय वर्ष वाणिज्य) व कु. कविता बाबासाहेब आभाळे (प्रथम वर्ष वाणिज्य) या दोन विद्यार्थिनी इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट ऑफ इंडिया (ICAI) या संस्थेतर्फे जुलै -२०२१ मध्ये घेण्यात आलेल्या सीए फाउंडेशन या परीक्षेत नुकत्याच उत्तीर्ण झाल्या आहेत , ही सोमय्या महाविद्यालयाच्या दृष्टीने अत्यंत अभिमानाची बाब आहे […]

Read More

कोपरगाव कोरोना अपडेट्स आज दि.२० सप्टेंबर रोजी डिस्चार्ज दिलेले २९आहे तर कोरोना पॉझिटिव्ह ३६ आहे…

तालुक्यात आजपर्यंत स्वँब टेस्ट १७८००६ झाल्या असुन १४२०९ कोरोना पॉझिटिव्ह चा आकडा झाला. डिस्चार्ज दिलेले १३८३७ आहे तर उपचार सुरू असलेले १५५ आहे व मयत झालेले २१७ आहे. कोपरगाव प्रतिनिधी:-आज दि.२० सप्टेंबर २०२१ आज २९ जणांना डिस्चार्ज देण्यात आला. आज एकूण तब्बल ५०४ रॅपिड टेस्ट करण्यात आल्या त्यात २१ रुग्ण बाधित आढळले .नगर येथे पाठविलेल्या स्वँब […]

Read More

सलग ११ व्या वर्षीचा देव द्या, देवपण घ्या उपक्रम मोठ्या उत्साहात संपन्न..!!

कोपरगाव प्रतिनिधी (नाशिक):- सोशल डिस्टींक्शनचे नियम पाळत, फेस मास्क, हातमोजे व सॅनिटायझरचा वापर करत सलग ११ व्या वर्षीचा देव द्या, देवपण घ्या उपक्रम मोठ्या उत्साहात संपन्न झाला. गणेश विसर्जनाच्या निमित्ताने चोपडा लाँन्सजवळील गोदापार्क येथे सकाळी ८ वाजेपासून “देव द्या देवपण घ्या” या उपक्रमाचे कार्यकर्ते मूर्ती स्विकारण्यासाठी उपस्थित होते. यंदाच्या वर्षी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गणेश मूर्ती संकलित […]

Read More

नगराध्यक्ष वहाडणेंची भूमिका कौतुकास्पद:- विरेन बोरावके…

कोपरगाव प्रतिनिधी:-कोळपेवाडी वार्ताहर:- विकासकामे थांबता कामा नये अशी आमदार आशुतोष काळे यांची विचारधारणा आहे. त्यांनी केलेल्या पाठपुराव्यातून कोपरगाव नगरपरिषदेला मिळालेल्या निधीतून नगराध्यक्ष विजय वहाडणे यांनी दुसऱ्या मजल्याच्या कामाचे भूमीपूजन करून घेतलेली भूमिका कौतुकास्पद असल्याचे राष्ट्रवादी कॉंग्रेसचे गटनेते विरेन बोरावके यांनी म्हटले आहे.

Read More

प्रसाद सुतार एम एस उच्च शिक्षणासाठी लंडनला रवाना; बिपीनदादा कोल्हे यांच्या हस्ते सत्कार…

कोपरगाव प्रतिनिधी:-चि. प्रसाद दिलीप सुतार (पिंपळे निळख) पुणे यांची ब्रिस्टॉल युनिव्हर्सिटी लंडन येथे एम एस इन रोबोटिक्स उच्च शिक्षणासाठी निवड झाल्याबददल सहकारमहर्षि शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्यांचे अध्यक्ष बिपीनदादा कोल्हे यांच्या हस्ते सत्कार करून त्यास भावी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत. याप्रसंगी कोल्हे कारखान्यांचे कार्यकारी संचालक बाजीराव जी. सुतार, साखर सरव्यवस्थापक शिवाजीराव दिवटे, प्रसाद याचे वडील […]

Read More

कोणाला कमी लेखु नका; रोजचा एक साधा नमस्कार, एखाद्याचे प्राण वाचवु शकतो यावर विश्वास ठेवा:- कडुभाऊ काळे चेअरमन, नागेबाबा उद्योग समुह…

कोपरगाव प्रतिनिधी:- वस्तुत: आजच्या गतिमान जीवनात आपले साधे शेजारच्याशी सुध्दा बोलणे होत नाही की आपण होऊन कोणाशी बोलायचे टाळत असतो, ज्यामागे प्रत्येकातलाच एक अहमपणा असतो. परंतु तोच कधीकधी आपल्या अंगलट येतो. याउलट हे उदा. पहा, एका बर्फाच्या मोठ्या कारखान्यातल्या सिक्यूरिटी गार्डंला होणारा साधा नमस्कार, हा कारखाना बंद झाल्यानंतर नकळत आतमध्ये अडकलेल्या कामगाराचा जीव वाचवतो, यावर […]

Read More

“गणेशोत्सव मिरवणूक आणि पोलीस बंदोबस्त”:- अँड. नितीन पोळ…

कोपरगाव प्रतिनिधी:-मागील एक वर्षांपासून कोरोना महामारीने जगावर सावट असून त्यामुळे सर्वच धार्मिक उत्साहाना काहीशी बंधने आलेली आहेतपूर्वी गणेशोत्सव म्हटले की दहा दिवस धामधूम असायची या दहा दिवसांच्या काळात पोलिसांवर मोठा ताण पडायचा कुठेही कोणता अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलिसांना दिवसरात्र पोलीसांचा बंदोबस्त असायचाया कालावधीत नाक्यांनाक्यावर पावसाची तमा न बाळगता गर्दीत महिला भगिनींची टवाळखोर पोरांपासून […]

Read More

रक्तदान करूया,एखाद्याला नवीन आयुष्य देऊया:- ओमप्रकाश तथा दादाप्पा कोयटे…

कोपरगाव प्रतिनिधी:- समता चॅरिटेबल ट्रस्ट, लायन्स क्लब ऑफ कोपरगाव, लिओ क्लब ऑफ कोपरगाव या कोपरगाव तालुक्यातील सामाजिक, शैक्षणिक क्षेत्रात विशेष उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या संस्था असून रक्तदान करूया,एखाद्याला नवीन आयुष्य देऊया या सामाजिक उपक्रमांतर्गत समता नागरी सहकारी पतसंस्थेच्या स्व यशवंतराव चव्हाण समता सहकार सभागृहात वार गुरुवार, २३ सप्टेंबर २०२१ रोजी सकाळी ९:३० वाजता भव्य रक्तदान शिबीराचे […]

Read More