
तालुक्यात आजपर्यंत स्वॅब टेस्ट २२२७८ झाल्या असुन ३५१३ कोरोना पॉझिटिव्ह चा आकडा झाला. डिस्चार्ज दिलेले ३१४४ आहे तर उपचार सुरू असलेले ३२० आहे व मयत झालेले ४९ आहे.
कोपरगाव प्रतिनिधी:-आज दि. १७ मार्च २०२१
डिस्चार्ज दिलेले ३३ आहेत.
आज एकुण १२ रॅपिड टेस्ट करण्यात आल्या त्यात ७ रुग्ण बाधित आढळले .
नगर येथे पाठविलेल्या स्वँब पैकी ३६ रुग्ण आढळले.
खाजगी लॅबमधील ७४ रुग्णांचे अहवाल.
रॅपिड टेस्ट मधील ७ जण पुढीलप्रमाणे:-
बोरावके वस्ती को. १
RK कोपरगाव १
श्रध्दा नगरी को.१
सप्तर्षी मळा को. ४
खाजगी लॅब मधील ७४ रुग्णांचे अहवाल पुढीलप्रमाणे:-
वेळापुर १
कहार गल्ली को. ३
इंदिरा पथ को. ३
गजानन नगर को. १
चासनळी १
शिंगणापूर १२
श्रध्दा नगरी को. २
मालेगाव थडी २
ब्राम्हणगाव ३
सुरेगाव १
लक्ष्मीनगर को. २
कोकमठाण २
रिव्हेन्यु कॉलनी को. १
प्राजक्ता प्लाझा को. १
कोळपेवाडी १
येवला नाका,रोड को. २
बैल बाजार को. १
खाटिक गल्ली को. १
वारी ३
जेऊर पाटोदा २
श्रध्दा कॉंप्लेक्स १
सराफ बाजार को. ४
जंगली महाराज आश्रम कोकमठाण १
साई सिटी को. १
कोपरगाव २
कोल्हे वस्ती येसगाव २
काले मळा को. १
श्रध्दा टॉवर इंदिरा पथ को. १
रचना पार्क को. १
मल्हार वाडी ३
सांगवी भुसार ३
पोहेगाव १
स्टेशन रोड शिंगणापूर १
चांदेकसारे १
खोपडी १
जानकी विश्व को. १
सह्याद्री कॉलनी को. १
माहेगाव देशमुख १
लक्ष्मी हॉटेल को. १
जेऊर कुंभारी १
नगर येथील स्वॅबपैकी ३६ अहवाल प्राप्त पुढीलप्रमाणे:-
धारणगाव २
जेऊर पाटोदा १
इंदिरा पथ को. २
खोपडी १
संवत्सर १
गोकुळ नगरी को. २
कोपरगाव ५
साई सिटी को. १
शिवाजी रोड को. १
बालाजी रोड को. १
वारी को. १
पोहेगाव १
जेऊर २
कुंभारी ३
सप्तर्षी मळा १
साई नगर को. २
इंदिरा नगर को. १
सुरेगाव ३
कोळगाव थडी १
गांधीनगर को. २
शिंगणापूर १
कोळपेवाडी १
असे आज एकुण कोरोना पॉझिटिव्ह ११७ आहे.
तसेच आज नगर येथे पाठवलेले ८५ स्वॅब आहे.
सदर ची माहिती ग्रामीण वैद्यकीय अधीक्षक डॉ. क्रुष्णा फुलसौंदर यांनी दिली आहे. तसेच तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. संतोष विधाते व विशेष वैद्यकीय अधिकारी डॉ. वैशाली बडदे हे रुग्णांवर लक्ष ठेवून आहे.
सध्या परिस्थिती चांगली होत असून नागरिकांनी काळजी घेणे खुप आवश्यक आहे.
नागरीकांनी प्रशासनास सहकार्य करावे विनाकारण बाहेर पडू नये व मास्कचा वापर करावा…
