पत्रकार कल्याण निधीतील ठेवीच्या रक्कमेत वाढ करून सर्व पात्र ज्येष्ठ पत्रकारांना पेन्शन योजनेचा लाभ द्या:- एस.एम.देशमुख…
कोपरगाव प्रतिनिधी मुंबई:- शंकरराव चव्हाण सुवर्ण महोत्सवी पत्रकार कल्याण निधीची ठेवीतील रक्कम दुप्पट म्हणजे किमान 50 कोटी रूपये करण्यात यावी आणि त्यातून येणार्या वाढीव व्याजातून सर्व पात्र ज्येष्ठ पत्रकारांना बाळशास्त्री जांभेकर पत्रकार सन्मान योजनेचा लाभ द्यावा अशी मागणी मराठी पत्रकार परिषदेचे मुख्य विश्वस्त एस.एम.देशमुख आणि विश्वस्त किरण नाईक यांनी मुख्यमंत्र्यांना पाठविलेल्या पत्रात केली आहे.सन्मान योजनेच्या […]
Read More