
कोपरगाव प्रतिनिधी:-
कोपरगावचे ग्रामदैवत श्री गोकर्ण गणेश मंदिर,गणपत चावडी येथे गणेश जयंती निमित्त विधीवत पुजा व सांज आरती करण्यात आली.

देवस्थानचे प्रमुख श्री.सुभाषजी महाजन साहेब व मान्यवरांचे, तसेच व्यवस्थापन पुजारी यांचा सन्मान करण्याचे भाग्य लाभले.



गणपती बाप्पा सर्वांना सुखी-समाधानी ठेव.
गणपती बाप्पा मोरया
मंगेश पाटील
माजी नगराध्यक्ष कोपरगाव नगरपरिषद
