आज दिनांक १८ फेब्रुवारी कोरोना अपडेट्स चा रिपोर्ट…
कोपरगाव प्रतिनिधी:-आज दि. १८ फेब्रुवारी २०२१ आज एकूण तब्बल १० रॅपिड टेस्ट करण्यात आल्या त्यात ३ रुग्ण बाधित आढळले .नगर येथे पाठविलेल्या स्वँब पैकी ४ रुग्ण आढळले.तसेच खाजगी लॅब मधील ०० रुग्णांचे अहवाल.रँपिड टेस्ट मधील पुढीलप्रमाणे:-राम मंदिर रोड को. ३तर नगर येथील ४ अहवाल प्राप्त पुढीलप्रमाणे:-कोपरगाव २जेऊर पाटोदा १पोहेगाव १आज एकुण कोरोना पॉझिटिव्ह ७ आहे.तसेच आज […]
Read More