आज दिनांक १२ मार्च तब्बल ३३ कोरोना पॉझिटिव्ह सापडले…

अहमदनगर

तालुक्यात आजपर्यंत स्वॅब टेस्ट २१९०८ झाल्या असुन ३२४१ कोरोना पॉझिटिव्ह चा आकडा झाला. डिस्चार्ज दिलेले ३०५४ आहे तर उपचार सुरू असलेले १३९ आहे व मयत झालेले ४८ आहे.

कोपरगाव प्रतिनिधी:-आज दि.१२ मार्च २०२१
डिस्चार्ज दिलेले २८ आहेत.
आज एकुण १३ रॅपिड टेस्ट करण्यात आल्या त्यात ७ रुग्ण बाधित आढळले .
नगर येथे पाठविलेल्या स्वँब पैकी ०० रुग्ण आढळले.
खाजगी लॅबमधील २६ रुग्णांचे अहवाल.
रॅपिड टेस्ट मधील ७ जण पुढीलप्रमाणे:-
शिंगणापूर १
कोकमठाण २
श्रध्दा नगरी को. १
तिनचारी को. १
टाकळी १
शहाजापुर १
खाजगी लॅब मधील २६ रुग्णांचे अहवाल पुढीलप्रमाणे:-
लोनकर वस्ती को. १
कांचन कम्पांऊड को. २
आॅप.क्रीष्णाई मंगल कार्यालय को. १
रेल्वे स्टेशन को. १
बागुल वस्ती को. १
कोपरगाव २
पोहेगाव बुद्रुक १
झेड.पी शाळा जवळ कोकमठाण १
मोतीनगर कोळपेवाडी १
मारुती मंदिर जवळ करंजी १
न्हाई गल्ली टाकळी १
वारी १
कारवाडी २
म्हसोबा मंदिर जवळ को. १
धोत्रे १
शिंगणापूर १
कोळपेवाडी १
कासलीवाल कम्पाऊंड को. १
गवारेनगर को. १
माहेगाव १
शिंदेवस्ती तिळवणी १
शिंगणापूर १
सुभद्रा नगर को. १
असे आज एकुण कोरोना पॉझिटिव्ह ३३ आहे.
तसेच आज नगर येथे पाठवलेले ५५ स्वॅब आहे.

सदर ची माहिती ग्रामीण वैद्यकीय अधीक्षक डॉ. क्रुष्णा फुलसौंदर  यांनी दिली आहे. तसेच तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. संतोष विधाते व विशेष वैद्यकीय अधिकारी डॉ. वैशाली बडदे हे रुग्णांवर लक्ष ठेवून आहे.
सध्या परिस्थिती चांगली  होत असून नागरिकांनी काळजी घेणे खुप आवश्यक आहे.
नागरीकांनी प्रशासनास सहकार्य करावे विनाकारण बाहेर पडू नये व मास्कचा वापर करावा…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *