सण उत्सव सभा समारंभ कुठेही गर्दि करणे टाळा:- नगराध्यक्ष विजय वहाडणे…
कोपरगाव प्रतिनिधी:-कोरोना वेगाने वाढतोयआता तरी जबाबदारीने वागामास्कसॅनिटायझर वापरा नाही तरहॉस्पिटलमध्येही मिळणार नाही जागा सण उत्सव सभा समारंभकुठेही गर्दि करणे टाळाशासनाने दिलेल्या सुचनाकाटेकोरपणेच पाळा संचारबंदी पुकारली तरउघडूच नका दुकान-गाळासंचारबंदी लावावी लागणेसर्वांसाठीच दिवस काळा अत्यंत गरज असेल तरचआपण घराबाहेर पडावेअन्यथा कोरोना झाल्यावरशासनाच्या नांवाने का रडावे वारंवार सुचना देऊनहीमास्कचा होत नाही वापरकाहींजणांना एकच जमतेयंत्रणेवरच फोडायचे खापर दंड अन […]
Read More