निवारा परिसरात श्रावण समाप्ती निमित्त महाआरती व भात लेपन सोहळा संपन्न…
कोपरगाव प्रतिनिधी:- श्रावण मास समाप्तीनिमित्त निवारा परिसरातील काशी विश्वेश्वर महादेव मंदिरात व श्रीक्षेत्र त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंग येथून आणलेल्या भगवान शंकराच्या मूर्ती व महादेव पिंडीचा महाआरती सोहळा तसेच पिंडीस भात लेपन सोहळा उत्साहात पार पडला. हा धार्मिक सोहळा राष्ट्रसंत जनार्दन स्वामी आश्रमाचे मठाधिपती रमेशगिरी महाराज, कुंभारी येथील श्रीक्षेत्र राघवेश्वर देवस्थानचे मठाधिपती श्री श्री १०८ महंत राजेश्वरानंदगिरी महाराज, […]
Read More