संजीवनी अकॅडमीची अमिटी नॅशनल एमयुएन राष्ट्रीय स्पर्धेत सहा पदकांची कमाई:- डॉ. मनाली कोल्हे…
गुणवंत विद्यार्थी व त्यांच्या पालकांचा सत्कार समारंभ संपन्न…कोपरगांव प्रतिनिधी: संजीवनी अकॅडमी ही एक नावलौकिक प्राप्त संस्था आहे. दर्जेदार शिक्षणासोबतच विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाठी आम्ही कटीबध्द आहोत. शैक्षणिक अभ्यासक्रम, खेळ, सर्जनशिलता व जागतिक प्रदर्शन यांच्या माध्यमातुन सर्वगुण संपन्न व जागतिक पातळीवर स्पर्धा करू शकणारे विद्यार्थी घडविणे हा आमचा ध्यास आहे. याचाच एक भाग म्हणुन नुकत्याच ग्वाल्हेर येथे […]
Read More