मा.आ. अशोकराव काळे यांच्या वाढदिवसानिमित्तसौ.सुशीलामाई काळे महाविद्यालयात रक्तदान शिबिर संपन्न…
कोपरगाव प्रतिनिधी:-कोळपेवाडी वार्ताहर : – कर्मवीर शंकरराव काळे एज्युकेशन सोसायटीच्या सौ.सुशीलामाई काळे कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात संस्थेचे चेअरमन मा.आ.अशोकराव काळे यांच्या वाढदिवसानिमित्त राष्ट्रीय सेवा योजना सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ पुणे व सौ. सुशिलामाई काळे महाविद्यालयाच्या संयुक्त विद्यमाने व संजीवनी रक्तपेढी कोपरगाव याच्या सहकार्याने संस्थेच्या सचिव सौ. चैतालीताई काळे यांच्या मार्गदर्शनाखाली रक्तदान शिबिर मोठ्या उत्साहात […]
Read More