शिलाई मशीन प्रशिक्षण, महिला सक्षमीकरणाच्यादिशेने विधायक पाऊल :- आ.आशुतोष काळे…

आ.आशुतोष काळेंच्या हस्ते महिलांना शिलाई प्रशिक्षण पत्राचे वितरण…कोपरगाव प्रतिनिधी:-कोळपेवाडी वार्ताहर :- प्रत्येक क्षेत्रात महिला आघाडीवर असून आजच्या समाजरचनेत महिलांचे योगदान केवळ चूल आणि मुल यापुरतेच मर्यादित राहू शकत नाही. त्यामुळे त्यांना आर्थिकदृष्ट्या सक्षम बनवणे, कौशल्य विकासाच्या संधी उपलब्ध करून देणे आणि स्वयंपूर्णतेकडे घेऊन जाणे ही काळाची गरज आहे. या दृष्टीकोनातून महिलांसाठी शिलाई मशीन प्रशिक्षण हा […]

Read More

एस. जी. विद्यालयाचा अभिमान “शिवप्रसाद घोडके” :- सुरेश गोरे सर…

कोपरगाव प्रतिनिधी:-एस. जी. विद्यालयाचा माजी विद्यार्थी शिवप्रसाद घोडके याने आपल्या परिश्रम, जिद्द आणि ध्येयनिष्ठेच्या जोरावर MPSC परीक्षा २०२३ मध्ये उल्लेखनीय यश संपादन केले आहे. काल घोषित झालेल्या निकालानुसार त्यांची नाशिक तालुका क्रीडा अधिकारी म्हणून नियुक्ती झाली आहे.२००० साली एस. जी. विद्यालयातून शिक्षण पूर्ण करून त्यांनी पुढे लोणी येथून बी.पी.एड. पूर्ण केले.२००७ पासून महर्षी विद्यालयात क्रीडाशिक्षक […]

Read More

क्रीडा शिक्षक शिवप्रसाद घोडके यांची तालुका क्रीडा अधिकारी म्हणून नियुक्ती…

कोपरगाव प्रतिनिधी:-कोपरगांव येथील क्रीडा क्षेत्रात सातत्याने उत्कृष्ट कामगिरी करणारे क्रीडा शिक्षक शिवप्रसाद प्रकाश घोडके यांनी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची तालुका क्रीडा अधिकारी गट ‘ब‘ राजपत्रीत ही स्पर्धा परीक्षा उत्तीर्ण नाशिक विभागात तालुका क्रीडा अधिकारी म्हणून नियुक्ती झाली आहे. कोपरगांव तालुक्यातील ते पहिले तालुका क्रीडा अधिकारी होण्याचा बहुमान मिळाला आहे.शिवप्रसाद घोडके यांचे वडील प्रकाश घोडके हे खाजगी […]

Read More

रस्त्यावर बसणाऱ्या स्टॉल धारकाची पावती स्वरूपात अनाधिकृत लुट थांबवा :- संदीप निरभवणे…

कोपरगाव प्रतिनिधी :- कोपरगांव नगरपरिषद ह‌द्दीतील रस्त्यावर दुतर्फी बसणाऱ्या छोटया मोठ्या स्टॉलधारकांचे मोठ्या प्रमाणावर पावतीद्वारे आर्थिक लुट होत आहे. सनासुदीच्या काळात छोटेमोटे व्यावसायीक शहरातील रस्त्याच्या दुतर्फी बसुन आपला व्यवसाय करतात. त्यातून फार मोठ्या नफयाची अपेक्षा नसते. तरीपण नगरपालिकेचे वसुली अधिकारी मनमानी पध्दतीने जास्त प्रमाणात पावती आकारून आक्षरशहा लुट करतात. तर काही ठिकाणी जास्त पैसे आकारून […]

Read More

अन्नसुरक्षा सर्वांसाठी महत्त्वाची:- सहयोगी अधिष्ठाता डॉ. सचिन नलावडे…

कोपरगाव प्रतिनिधी(राहुरी विद्यापीठ):-जगामध्ये अर्धपोटी राहणार्यांची संख्या खूप मोठी आहे. या उलट उपहारगृहांमध्ये वाया जाणार्या अन्नाचे प्रमाण चिंताजनक आहे. या पार्श्वभूमीवर आज आपण शपथ घेऊया की मी माझ्या ताटातील अन्नाचा एकही कण वाया घालवणार नाही. ताटात घेतलेले अन्न वाया जाऊ देणार नाही. या पृथ्वीवर राहणार्या सर्वांसाठी अन्नसुरक्षा महत्त्वाची असल्याचे प्रतिपादन महात्मा फुले कृषि विद्यापीठातील डॉ. अण्णासाहेब […]

Read More

नेत्याने दिलेला शब्द पूर्ण करण्यासाठी बाजार समितीच्या उपसभापती पदाचा राजीनामा :- गोवर्धन परजणे…

कोपरगाव प्रतिनिधी:-कोळपेवाडी वार्ताहर – राजकीय जीवनात नेतृत्वाचा विश्वास मिळविणे आणि सार्थ ठरविणे याला अनन्यसाधारण महत्व आहे. मला नेतृत्वाचा विश्वासही मिळविता आला व कृषी उत्पन्न बाजार समितीचा उपसभापती म्हणून काम करीत असतांना मला कोपरगाव मतदार संघाचे भाग्यविधाते माझे नेते आ.आशुतोष काळे यांचा विश्वासही सार्थ ठरवता आला याचा विशेष आनंद आहे. परंतु त्याचबरोबर नेत्याने देखील सामंजस्यपनाची भूमिका […]

Read More

कणखर पाठीचा कणा, निरोगी जीवनाचा पायाडॉ. प्रसाद उंबरकर यांचे जनजागृतीसाठी मोलाचे योगदान…

कोपरगाव प्रतिनिधीश्री जनार्दन स्वामी हॉस्पिटलचे मेंदू व एंडोस्कोपिक स्पाईन सर्जन डॉ. प्रसाद उंबरकर यांनी ” वर्ल्ड स्पाईन डे ” निमित्त दिलेला जनजागृती संदेश समाजाला खऱ्या अर्थाने जागवणारा ठरला आहे.“ कणखर पाठीचा कणा, निरोगी जीवनाचा पाया” या विचारातून त्यांनी सामान्य जनतेसमोर आरोग्याचे एक सुंदर भान उभे केले आहे. दररोजच्या धकाधकीच्या जीवनात, मोबाईलचा अतिवापर, बसून काम करण्याची […]

Read More

शाळेत दाखले वाटप;उत्कृष्ट उपक्रम :- नायब तहसीलदार सातपुते…

कर्मवीर शंकरराव काळे करंजी विद्यालयाचा उपक्रम…कोपरगाव प्रतिनिधी- विद्यार्थी व पालकांना महाविद्यालयात प्रवेश घेण्यासाठी आवश्यक असलेले आदिवास प्रमाणपत्र व रहिवासी प्रमाणपत्र मिळवण्यासाठी मोठी धावपळ होत असते परंतु अहिल्यानगरचे जिल्हाधिकारी डॉ.पंकज आशिया यांच्या संकल्पनेनुसार व कोपरगावचे तहसीलदार महेश सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली कोपरगाव तहसील कार्यालयामार्फत आवश्यक ते शैक्षणिक कागदपत्रे २४ तासात विद्यार्थी व पालकांना उपलब्ध करून देण्यात येत […]

Read More

श्री गणेश सहकारी साखर कारखाना यंदा डिस्टिलरी प्रकल्प पूर्ण क्षमतेने सुरू करणार :- विवेकभैय्या कोल्हे…

कोपरगाव प्रतिनिधी -श्री गणेश सहकारी साखर कारखान्याचा सन २०२५ – २०२६ च्या गळीत हंगामाचा ६४ वा बॉयलर अग्निप्रदिपण समारंभ श्री गणेश कारखान्याचे मार्गदर्शक, जिल्हा बँकेचे संचालक युवानेते विवेकभैय्या कोल्हे यांच्या हस्ते आणि श्री गणेशचे चेअरमन सुधीर लहारे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडला. साखर कारखान्याचे आर्थिक गणित व्यवस्थित राहावे यासाठी उप-उत्पादनांची निर्मिती करणे आता गरजेचे आहे. त्यानुसार, […]

Read More

जिल्हास्तरीय शालेय हॉकी स्पर्धेत गौतम पब्लिक स्कूल अजिंक्य विभागीय स्पर्धेत करणार जिल्ह्याचे नेतृत्व…

कोपरगाव प्रतिनिधीकोळपेवाडी वार्ताहर :- जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय अहिल्यानगर व गौतम पब्लिक स्कूल, गौतमनगर यांच्या संयुक्त विद्यमाने १५ ऑक्टोबर रोजी गौतम पब्लिक स्कूलच्या हॉकी मैदानावर जिल्हास्तरीय शालेय हॉकी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेचे उद्घाटन कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याचे जनरल मॅनेजर सुनील कोल्हे यांच्या हस्ते करण्यात आले. गौतम पब्लिक स्कूलचे प्राचार्य नूर […]

Read More