दोन तालुक्यांना जोडणाऱ्या खडकी नदीवरील पुलामुळे सर्वसामान्य नागरिकांचा दळणवळणाचा प्रश्न कायमचा निकाली :- आ. आशुतोष काळे…
कोपरगाव प्रतिनिधी:-कोळपेवाडी वार्ताहर :- मतदार संघातील जनतेने टाकलेल्या विश्वासातून महायुती शासनाच्या माध्यमातून अधिकाधिक निधी आणून मतदार संघाचा विकास साधण्याचा नेहमीच प्रामाणिक प्रयत्न केला आहे.यापुढील काळातही प्रस्तावित विकास कामांसाठी निधी आणून उर्वरित विकास कामे मार्गी लावणार असून दोन तालुक्यांना जोडणाऱ्या खडकी नदीवरील पुलामुळे सर्वसामान्य नागरिकांचा दळणवळणाचा प्रश्न कायमचा निकाली निघाला असल्याचे प्रतिपादन आ. आशुतोष काळे यांनी […]
Read More