ओबीसी समाजाला त्यांच्या हक्कापासून वंचीत ठेवता येणार नाही:- छगन भुजबळ..!!
ओबीसी आरक्षण सुनावणीच्या पार्श्वभूमीवर दिल्लीतील जेष्ठ विधिज्ञ आणि छगन भुजबळ यांच्यात पार पडली बैठक.. कोपरगाव प्रतिनिधी (मुंबई):-ओबीसी समाजाला त्यांच्या हक्कापासून वंचीत ठेवता येणार नाही आणि ही बाजू आपल्याला मा. न्यायालयात प्रखरपणे मांडावी लागणार असल्याचे मत राज्याचे अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी व्यक्त केले. मा. सर्वोच्च न्यायालयाने महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या […]
Read More