कोपरगावची कन्या कु.सुरभि केतन कुलकर्णी सोनी मराठी चँनल वरील इंडियन आयडल मराठी रियालिटी शोमध्ये वोटिंग १३ डिसेंबर पासून वोटिंग चालु होत आहे क्रुपया तिला वोट करा..!!
कोपरगाव प्रतिनिधी:- आपल्या महाराष्ट्राची शान, अहमदनगर जिल्ह्याचा अभिमान, कोपरगावची कन्या कु. सुरभि केतन कुलकर्णी हिची सोनी मराठी चॅनल वरील इंडियन आयडल मराठी या रियालिटी शोमध्ये “गोल्डन माईक” मिळून “TOP 14” मध्ये निवड झाली आहे.या निवडीमुळे कोपरगावातील नागरिकांनी अभिनंदन करत शुभेच्छा दिल्या आहे.कोपरगावकरांना अभिमान वाटवा अशी कामगिरी सुरभीने केली आहे.सोमवार आणि मंगळवार रात्री 9.00 वाजता आपल्या […]
Read More