बाळशास्त्री जांभेकर सन्मान योजना, छे! ही तर ज्येष्ठ पत्रकारांची अवमान योजना ; ज्येष्ठ पत्रकारांची ससेहोलपट थांबवा अन्यथा रस्त्यावर उतरावे लागेल मराठी पत्रकार परिषदेचे मुख्य विश्वस्त एस.एम.देशमुख यांचा शासनाला खणखणीत इशारा..!!
कोपरगाव प्रतिनिधी (मुंबई):-महाराष्ट्र सरकारची ‘बाळशास्त्री जांभेकर पत्रकार सन्मान योजना’ ही अधिकाऱ्यांच्या कृतीमुळे अवमान करणारी असून, ज्येष्ठ, वयोवृद्ध पत्रकारांचे अर्ज नाकारण्याचा एककलमी कार्यक्रम अधिकारी राबवित आहेत. याच्या निषेधार्थ नांदेडचे चार पत्रकार 20 डिसेंबर पासून आमरण उपोषणाला बसणार असून या ज्येष्ठांच्या उपोषणास परिषदेचा पाठींबा असून या सरकारी लालफितीतून ज्येष्ठ पत्रकारांची ससेहोलपट थांबविली नाही तर रस्त्यावर उतरावे लागेल […]
Read More