…देव नाही देव्हाऱ्यात:- ज्येष्ठ पत्रकार सुधाकर कराळे…

कोपरगाव प्रतिनिधी:-विश्वविख्यात तत्ववेत्ते परमपूज्य पांडुरंग शास्त्री आठवले तथा दादाजींनी सांगितले आहे… “काही लोक चार दिवस लाभले आहेत, ते साधून येतात. खाण्या पाण्यात व मजा करण्यात जीवनयात्रा पुरी होताच जग सोडून जातात. पण एखादा असा निपजतो, जो जीवन स्वच्छ व निर्मळ ठेवून विकासाचे उन्नत शिखर गाठण्यासाठी सतत प्रयत्नशील असतो!” परमपूज्य दादाजींचा या सूक्ष्म निरीक्षणाचे दर्शन घडते […]

Read More

कोपरगावातील लोकशाहीर अण्णाभाऊ साठे पूर्णाकृती पुतळ्या साठी आजी माजी आमदारांबरोबरच नगराध्यक्षचेही योगदान मोलाचे:-रामभाऊ पिंगळे…

कोपरगाव प्रतिनिधी:-कोपरगाव शहराच्या तीनही बाजूने छत्रपती शिवाजी महाराज संभाजी महाराज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या असलेल्या पूर्णाकृती पुतळा बरोबरच आता लोकशाहीर अण्णाभाऊ साठे चा ही पूर्णाकृती पुतळा बसविला असल्याने तमाम कोपरगाव कराची असलेली अनेक वर्षाची मागणी पूर्ण झालीअसून यासाठी आजी माजी आमदारांबरोबरच विद्यमान नगराध्यक्ष विजय वहाडणे यांचेही मोलाचे योगदान असल्याचे प्रतिपादन भारतीय लहुजी सेनेचे महाराष्ट्र राज्य […]

Read More

कोपरगाव शहराला सुधारायला , उरला अगदी शेवटचा पर्याय ! अन्यथा किती ही निधी आला आणि गेला तर गाव आहे तसेच कायमचे राहील:- माजी नगराध्यक्ष मंगेश पाटील…

कोपरगाव प्रतिनिधी:-आज अखेर शहराला खूप मोठं मोठे निधी आले आणि गेले , पण विकास झालेला गावात कुठेच दिसत नाही. जुने लोक व आपल्या गावातून गेलेले लोक , तरुण लोक म्हणतात की अमी लहान पनापासून बघतो की गाव तसेच्या तसे व बाकीचे गावं , शहरे किती चांगल्या पद्धतीने सुधारली, तुमि कसे न काही बोलता राहतात कोपरगाव […]

Read More

कोपरगाव नगरपरिषदेचे नगराध्यक्ष व नगरसेवक पदाधिकारी यांचा निरोप समारंभ संपन्न..!!

कोपरगाव प्रतिनिधी:-कोपरगाव नगरपरिषदेचे नगराध्यक्ष व नगरसेवक पदाधिकारी यांचा निरोप समारंभ आयोजित केला होता यावेळी मा.श्री.योगेशभाऊ बागुल (शिवसेना गटनेते मा.उपनगराध्यक्ष कोपरगाव नगरपरिषद कोपरगाव) यांचा सन्मानचिन्ह देऊन राष्ट्रसंत जगद्गुरु श्री जनार्दन स्वामी महाराज आश्रम चे श्री.रमेशगिरी महाराज यांच्या हस्ते सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला व भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या यावेळी मा.नगराध्यक्ष विजयराव वहाडणे साहेब व कोपरगाव नगरपरिषदेचे […]

Read More

उपजिल्हाधिकारी अरुण आनंदकर यांनी दिले उत्तर प्रदेशाच्या अधिकाऱ्यांना निवडणूकींचे धडे..!!

महाराष्ट्रातील एकमेव अधिकारी..!! कोपरगाव प्रतिनिधी:-(शिर्डी):- नाशिक विभागीय आयुक्तालयात ‘उपजिल्हाधिकारी’ पदावर कार्यरत असलेल्या अरुण आनंदकर यांनी 2022 मध्ये होणाऱ्या उत्तर प्रदेश विधानसभा निवडणूकीसाठी कार्यरत वरिष्ठ अधिकाऱ्यांना लखनऊ येथे प्रशिक्षणाच्या माध्यमातून धडे दिले. भारत निवडणूक आयोगाने त्यांची तज्ज्ञ मार्गदर्शक म्हणून नियुक्ती केली आहे. विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने कायदे, नियम व कार्यपद्धती याबाबत त्यांनी यावेळी वरिष्ठ अधिकाऱ्यांना मार्गदर्शन केले. […]

Read More

कोपरगाव कोरोना अपडेट्स आज दि.३० डिसेंबर रोजी डिस्चार्ज दिलेले ३ आहे तर कोरोना पॉझिटिव्ह ०० आहे…

तालुक्यात आजपर्यंत स्वँब टेस्ट २३९०१४ झाल्या असुन १५११८ कोरोना पॉझिटिव्ह चा आकडा झाला. डिस्चार्ज दिलेले १४८८६ आहे तर उपचार सुरू असलेले ३ आहे व मयत झालेले २२९ आहे. कोपरगाव प्रतिनिधी:-आज दि.३० ऑक्टोबर २०२१ आज ३ जणांना डिस्चार्ज देण्यात आला. आज एकूण तब्बल ११० रॅपिड टेस्ट करण्यात आल्या त्यात ०० रुग्ण बाधित आढळले .नगर येथे पाठविलेल्या स्वँब […]

Read More

कोरोना लसीकरण मोहीम “हर घर दस्तक” अंतर्गत कोपरगांव तालुक्यातील नागरिकांना सूचना:- तहसीलदार विजय बोरुडे…

कोपरगाव प्रतिनिधी:-कोरोना लसीकरण मोहीम“हर घर दस्तक” अंतर्गतकोपरगांव तालुक्यातील नागरिकांना सूचना..आपल्या आजूबाजूच्या नागरिकांनी लस घेतली आहे ना…याची खात्री करा…..लस न घेतलेल्या व्यक्तींना कोपरगाव तालुक्या मध्ये प्रवेश नाकारण्यात येईल..No vaccineNo entryमा जिल्हाधिकारी अहमदनगर यांचे आदेशान्वये लसीचा किमान एक डोस घेतला असला पाहिजे..प्रशासन लस घेतलेले प्रमाणपत्र तपासणी करणार असल्याने..सर्व आस्थापना यांनीआपण आपले तसेच आपल्याकडे कार्यरत कर्मचारी यांचे प्रमाणपत्र […]

Read More

राष्ट्रवादीला एकहाती सत्ता द्या, आगामी काळात शहराचा नक्कीच कायापालट होईल:- आ. आशुतोष काळे…

कोपरगाव प्रतिनिधी:-कोळपेवाडी वार्ताहर:- पाच वर्षे कोपरगाव नगरपरिषदेची एकहाती सत्ता राष्ट्रवादीच्या ताब्यात द्या, कोपरगाव शहराच्या विकासासाठी महाविकास आघाडी सरकारकडून जास्तीत जास्त निधी आणून आगामी काळात शहराचा नक्कीच कायापालट होईल अशी ग्वाही श्री साईबाबा संस्थानचे अध्यक्ष आ. आशुतोष काळे यांनी दिली.वैशिष्ठ्यपूर्ण योजने अंतर्गत कोपरगाव शहरातील श्री छत्रपती शिवाजी महाराज पुतळा परिसर सुशोभिकरण करणे, पंचायत समिती ते आठरे […]

Read More

कोल्हे कारखान्यांचे संचालक भास्करराव भिंगारे यांचे निधन..!!

कोपरगांव प्रतिनिधी:-तालुक्यातील करंजी येथील प्रगतशिल शेतकरी व सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्याचे संचालक भास्करराव फकिरराव भिंगारे वय ७३ यांचे निधन झाले त्यांच्या मागे पत्नी, एक मुलगा, एक मुलगी, नातवंडे असा परिवार आहे. त्यांच्या निधनाबददल संजीवनी उद्योग समुहाचे अध्यक्ष बिपीनदादा कोल्हे, भाजपाच्या प्रदेश सचिव स्नेहलता कोल्हे, प्रगतशिल शेतकरी दत्तात्रय कोल्हे व कोल्हे कारखान्यांच्या सर्व संचालकांनी […]

Read More

कोर्ट रोड रस्त्याला कै. मच्छिंद्र राक्षे रोड नामकरण करावे: – अँड.नितीन पोळ…

कोपरगाव प्रतिनिधी:-कोर्ट रोड रस्त्याला कै मच्छीन्द्र राक्षे यांचे नाव द्यावे अशी मागणी लोक स्वराज्य आंदोलनाचे प्रदेश अध्यक्ष अँड.नितीन पोळ यांनी एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे नगर पालिकेचे प्रशासक यांना केले आहेआपल्या निवेदनात पोळ पुढे म्हणाले की कोपरगाव कोर्टाच्या बाजूने पॉवर हाऊस, मर्चंट बँक रोड व ईदगाह मैदान रोड या सर्वच रस्त्याचा उल्लेख कोर्ट रोड असा केला जातो […]

Read More